ETV Bharat / state

शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपी ताब्यात - shahabaz

ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी अनिल किसन थोरात
author img

By

Published : Jul 24, 2019, 8:23 PM IST

अहमदनगर - ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिर्डीजवळील राहाता शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी घेवून जात आरोपी अनिल किसन थोरात याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या हाताला हिसका देवून पळाल्याने मुलगी बचावली. मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंगाचा प्रयत्न; आरोपी ताब्यात

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या मूकबधिर आणि अपंग आई तसेच आजीसोबत राहाता येथे राहते आहे. तिच्या एका मैत्रिणीमुळे आरोपी अनिल थोरात आणि तिची ओळख झाली. २१ जुलैला आरोपीने गोड बोलून दोघींनाही शहरातील एका हॉटेलात जेवायला नेले. जेवण झाल्यानंतर दोघींनाही त्याने घरी सोडले. मात्र दुसऱ्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी ही तीच्या घरी एकटीच असताना, दुपारच्या सुमारास आरोपी थोरात हा तीच्या घरी गेला. त्याने मुलीला धमकावत तिला मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलीला घेवून तो एका निर्जनस्थळी गेला. त्याठिकाणी त्याने मुलीचा हात पकडत मला तू आवडतेस असे म्हणत त्याने तीच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

Intro:

पीड़ित मुलीचा चहिर्यावर ब्लर करा....

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत....शिर्डी जवळील राहाता शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीला निर्जन स्थळी घेवून जात आरोपी अनिल किसन थोरात याने अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.मात्र आरोपीच्या हाताला हिसका देवून पळाल्याने मुलगी बचावली..मुलीच्या फिर्यादीवरून आरोपीविरुध्द राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे....

VO_तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तीच्या मूकबधिर आणि अपंग आई तसेच आजीसोबत राहाता येथे वास्तव्यास आहे. तीच्या एका मैत्रिणीमुळे आरोपी अनिल थोरात आणि तीची ओळख झाली. 21 जुलै रोजी आरोपीने गोड गोड बोलून दोघींनाही शहरातील एका हॉटेलात जेवायला नेले. जेवन झाल्यानंतर दोघींनाही त्याने घरी सोडले. मात्र दुसर्या दिवशी पिडीत अल्पवयीन मुलगी ही तीच्या घरी एकटीच असताना, दुपारच्या सुमारास आरोपी थोरात हा तीच्या घरी गेला. त्याने मुलीला धमकावत तीला मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलीला घेवून तो एका निर्जन स्थळी गेला. त्याठिकाणी त्याने मुलीचा हात पकडत मला तू आवडतेस असे म्हणत त्याने तीच्यावर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र घाबरलेल्या मुलीने आरोपीच्या हाताला जोरदार हिसका देत तेथून पळ काढल्याने तीच्यावरील अतीप्रसंग टळला. भितीपोटी तीने या प्रकाराबाबत आई आणि आजीला काहीच सांगितले नाही. मात्र दुसर्या दिवशी 22 जुलै रोजी तीचा मामा भेटण्यासाठी घरी आला असता, मुलीने हिम्मत करून तीच्या सोबत घडलेला सर्व प्रकार मामाला सांगितला. मामाने तीला धीर देत, थेट राहाता पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल किसन थोरात याच्या विरोधात भादवी कलम 363, 354, 354 ( अ ) ( ड ) 506 तसेच बाल लैंगीक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी अनिल किसन थोरात याला ताब्यात घेतलंय....

BITE_अरुण परदेशी, पोलिस निरीक्षक राहाताBody:MH_AHM_Shirdi_Attempt Girl_24_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Attempt Girl_24_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.