ETV Bharat / state

Deepotsav : दिवाळीनिमित्ताने भाविकांनी लावले साईबाबांच्या द्वारकामाईसमोर 11 हजार दिवे

author img

By

Published : Oct 23, 2022, 11:00 PM IST

शिर्डी - दिवाळीच्या निमित्ताने occasion of Diwali शिर्डीतील साईबाबा मंदिर Saibaba Temple in Shirdi परिसर दिव्यांनी लखलखून गेला आहे. साई मंदिरासह शिर्डीत विद्युत रोषणाईने Shirdi Electricity Illumination with Sai Temple नटून गेलीय. साईबाबांच्या द्वारकामाई समोरील प्रांगणात भाविकांनी दीपोत्सव festival of lights साजरा केला आहे. भाविकांने पेटलेल्या 11 हजार दिवांनी अवघ आसमंत उजळून निघालय. शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या काळात दिवाळीच्या दिवशी पाण्यानी दिवे पेटविले होते त्याचेच स्वरूप मानून आज भाविकांनी मोठ्या श्रद्धेने साईबाबांची शिर्डी दिव्यांनी उजळून निघाला आहे.

Deepotsav
साईबाबांच्या व्दारकामाई समोर लावले 11 हजार दिवे

शिर्डी - दिवाळीच्या निमित्ताने occasion of Diwali शिर्डीतील साईबाबा मंदिर Saibaba Temple in Shirdi परिसर दिव्यांनी लखलखून गेला आहे. साई मंदिरासह शिर्डी विद्युत रोषणाईने Shirdi Electricity Illumination with Sai Temple नटून गेलीय. साईबाबांच्या द्वारकामाई समोरील प्रांगणात भाविकांनी दीपोत्सव festival of lights साजरा केला आहे. भाविकांने पेटलेल्या 11 हजार दिवांनी अवघ आसमंत उजळून निघालय. शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या काळात दिवाळीच्या दिवशी पाण्यानी दिवे पेटविले होते त्याचेच स्वरूप मानून आज भाविकांनी मोठ्या श्रद्धेने साईबाबांची शिर्डी दिव्यांनी उजळून निघाला आहे.

शिर्डीत साईबाबांचे एका पडक्या मशिदीत वास्तव्य होते. जिला ते व्दारकामाई म्हणून सोबधत असत. बाबांनी ह्याच ठिकाणी आपल्या जीवन काळात अनेक चमत्कार केल. ज्यात सर्वात महत्वाचा चमत्कार म्हणजे दीपावलीत साईबाबांनी पाण्यानी दिवे लावले. त्यामुळेच सर्व त्यांना देव अवतार मानायला लागले. साईबाबांच्या काळात संपूर्ण शिर्डी दिवाळीच्या दिवशी दिव्याच्या तेजाने झळाळत असतांना बाबांची व्दारकामाई मात्र आंधारात होती. त्यामुळे बाबांची भक्त असलेली झिप्रीने व्दारकामाईत दिवे लावण्याचा आग्रह धरला. लहान मुलीच्या अग्राहा खातर बाबा तयार झाले. मात्र त्यांना दिवे लावण्यासाठी कोणीही तेल दिले नाही. त्यामुळे बाबांनी पाण्यानी दिवे पेटविले. पडक्या मशिदीत प्रकाश पाहून जो तो अशर्चेय चकित झाला. तेव्हा पासून साईबाबाच्या शिर्डीत दीपावलीला एक वेगळ महत्व प्राप्त झाल.

साई मंदिराच्या गेट क्रमांकचारचा समोरच आकर्षक आकाश कंदील नजरेत भरतो. तर, साईबाबांच्या द्वारकामाई तसेच चावडीला आकाश कंदील लावण्यात आले. आहे. साई मंदिरालाही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळीच्या शुभ मुहर्तावर प्रत्येक जण दीप प्रज्वलीत करून बाबांच्या सानिध्यात दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात. भाविकांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी साईमंदिर लखलखून जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.