ETV Bharat / state

शिर्डीत पावसाची दडी; पिके करपू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

आज राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी मोठ्या आडचनीत सापडले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पेरणी इतका पाउस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाने दांडी मारल्याने पिके जळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शेतकरी
author img

By

Published : Jul 31, 2019, 8:14 AM IST

अहमदनगर - वरुण राजाने पाठ फिरविल्याने शिर्डीतील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला बरसणारा पाऊस यंदा तब्बल एक महिना उशिरा आला त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या उगवलेली पिके करपू लागली आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याचा मार्गावर आहे.

शिर्डीतील पाऊस परिस्थितीची आढावा देताना 'ईटिव्ही भारत' चे प्रतिनिधी रवींद्र महाले

सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पेरणी इतका पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, जवारी, मका, सोयाबिनची पेरणी केली. मात्र, आज २० दिवस उलटूनही पाऊस न आल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक अक्षरश: जळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पावसाने ओढ दिल्याने शिर्डी विमानतळ लगत असलेल्या मल्हार वाडी शिवारातील अनेक शेतकाऱ्यांची पिके जळाल्याची पहायला मिळत आहे. त्याचबरोबर या भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच पाऊस न पडल्यास शेतातील राहिलेले पिकही जळून जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_वरुण राजाने अजुन ही पाठ फ़िरवली असल्याने शिर्डीतील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत..जुन महिन्याच्या सुरुवातीला बरसनारा पाऊस यंदाच्या वर्षी तब्बल एक महीना उशिरा आल्याने शेतकार्यनी पेरण्या केलेय....

VO_ आज राज्यात मुसळधार पाऊस सुरु असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत अजुन ही पाठ फ़िरवली असल्याने शेतकरी मोठ्या आडचनीत सापडलेले पहिला मिळत आहे..जुलै महिन्याच्या सुरुवातीला पेरणी इतका झालेल्या पाऊसाणे शेतकार्यनी,बाजरी जेवरी,मक,सोयोबिन हे पिक आपल्या शेतीत घेतले असून आज विस दिवस उलटुन ही पाऊस आल्या नसल्याणे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले
पिक अक्षरशा जळून जात असल्याचे पहिला मिळत आहे....

BITE_शेतकरी

VO_ शिर्डी विमानतळ लगत असलेल्या मल्हार वाड़ी शिवारातीला अनेक शेतकार्यान्चे सोयबीन बाजरी मका जेवरी सारखे पिक आज जळालेले पहिला मिळत असून पिण्याच्या पाण्याची परिस्तिथि ही मोठी बिकट निर्माण झालीय...येणाऱ्या आठ पंद्रहा दिवसात पाऊस नाही पडला तर शेतीतील राहिलेले पिक ही जळून जाणार असल्याची भीति शेतकऱ्यांच्या मानत निर्माण झालिये....

BITE_शेतकरीBody:MH_AHM_Shirdi_Farmer No Water_Problm_Loss_30_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Farmer No Water_Problm_Loss_30_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.