ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण - ahmadnagar death 78

अँटीजेन चाचणीत आज १९४ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ५४, संगमनेर १२, राहाता २१, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०८, श्रीगोंदा १७, पारनेर ०८, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ०६ आणि कर्जत ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

new four hundred thirty five corona patient found in

author img

By

Published : Aug 4, 2020, 8:22 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४३, अँटीजेन चाचणीत १९४ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार २४३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी २६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४०२५ इतकी झाली.

काल सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४३ रुग्ण बाधित आढळून आले. या रुग्णांमध्ये मनपा २८, संगमनेर ०२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०३, कॅन्टोन्मेंट ०३, पारनेर ०३, शेवगाव ०१, कोपरगाव ०१ आणि जामखेड येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १९४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ५४, संगमनेर १२, राहाता २१, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०८, श्रीगोंदा १७, पारनेर ०८, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ०६ आणि कर्जत ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १९८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६४, संगमनेर ०८, राहाता ०१, पाथर्डी ०७, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर ०१, पारनेर ०२ अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ०१, कोपरगांव ०१ आणि कर्जत येथील ०५ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण २६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा ११३,संगमनेर ५५, राहाता १०, पाथर्डी १८,नगर ग्रा.३,श्रीरामपूर ८, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा ४, श्रीगोंदा ५, अकोले १८, राहुरी २, कोपरगाव ७, जामखेड १, कर्जत ११, इतर जिल्हा ५.

-बरे झालेली रुग्ण संख्या: ४०२५
-उपचार सुरू असलेले रूग्ण: २२४३
-मृत्यू: ७८
-एकूण रूग्ण संख्या: ६३४६

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.