ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंनी मॅटवरील कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवावे - शरद पवार - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

रोहित पवार यांनी कर्जत येथे साहेब चषक नावाने घेतलेल्या स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त पैलवान सहभागी झाले होते. या स्पर्धेत इराण, अफगाणिस्तान आदी ठिकाणाहून पैलवान आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंनी मॅटवरील कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे - शरद पवार
author img

By

Published : Aug 20, 2019, 7:53 AM IST

अहमदनगर - मातीतील कुस्ती टिकलीच पाहीजे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गादी अर्थात मॅटवरील कुस्तीतही खेळाडूंनी प्राविण्य मिळविले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. याचबरोबर शहरासह ग्रामीण भागातून कुस्तीमध्ये मुलींच्या वाढत असलेल्या सहभागा बद्दलही पवार यांनी समाधान व्यक्त केले. रोहित पवार यांनी जिल्ह्यातील कर्जत येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंनी मॅटवरील कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे - शरद पवार

साहेब चषक नावाने घेतलेल्या स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त पैलवान सहभागी झाले होते. या स्पर्धेत इराण, अफगाणिस्तान आदी ठिकाणाहून पैलवान आले होते. वेगवेगळ्या वजन गटातील मल्लांच्या कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी कर्जत आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. त्याचीच ही तयारी असल्याची चर्चा आहे. मात्र, ही राजकीय कुस्तीची दंगल नाही. या भागात अनेक स्पर्धा घेतल्या असून आगामी काळातही सुरू राहतील, असे रोहित म्हणाले. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामध्ये रोहित पवार यांनी कुस्तीच्या आखाड्याच्या माध्यमातून विधानसभेच्या आखाड्यातील रणसंग्रामचे रणशिंग शरद पवारांच्या उपस्थित फुंकले हे निश्चित आहे.

Intro:अहमदनगर- कुस्तीगीरांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी माती बरोबरच मॅटवरील कुस्तीत तयार झाले पाहिजे -शरद पवार.. रोहित पवार संयोजित कुस्तीच्या आखाड्यात पवार यांचे कुस्तीगीरांना आवाहन..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_karjat_kusti_pkg_7204297

अहमदनगर- कुस्तीगीरांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी माती बरोबरच मॅटवरील कुस्तीत तयार झाले पाहिजे -शरद पवार.. रोहित पवार संयोजित कुस्तीच्या आखाड्यात पवार यांचे कुस्तीगीरांना आवाहन..

अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल होत. साहेब चषक नावाने घेतलेल्यांय स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त पैलवान सहभागी झाले होते..या स्पर्धेत इराण अफगाणिस्तान येथून पैलवान आले होते. वेगवेगळ्या वजन गटातील मल्लांच्या कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी कर्जत आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. शरद पवार यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा आज समारोप झाला. यावेळी कुस्तीपटू आणि कुस्ती प्रेमी प्रेक्षकां समोर बोलताना पवार यांनी स्पर्धेला खेळाडूंसह प्रेक्षकांचा मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल समाधान केले. मात्र याच बरोबर नवंकुस्तीपटूना सल्ला देताना पवार यांनी मातीतील कुस्ती टिकलीच पाहिजे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गादी अर्थात मॅट वरील कुस्तीतही खेळाडूंनी प्राविण्य मिळवले पाहिजे असे सांगितले. याच बरोबर शहरासह ग्रामीण भागातून कुस्तीतील मुलींच्या वाढत असलेल्या सहभागा बद्दलही पवार यांनी समाधान व्यक्त केलं.
बाईट- शरद पवार
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. त्याचीच ही तयारी असल्याची चर्चा असली तरी रोहित यांनी ही राजकीय कुस्तीची दंगल नसून आपण या भागात अनेक स्पर्धा घेतल्या असून आगामी काळातही सुरू राहतील अस म्हटलंय. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा हा मतदारसंघ असल्याने कुस्तीच्या आखाड्याच्या माध्यमातून विधानसभेच्या आखाड्यातील रणसंग्रामचे रणशिंग मोठ्या साहेबांच्या उपस्थित आज रोहित पवार यांनी फुंकलय हे निश्चित..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- कुस्तीगीरांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी माती बरोबरच मॅटवरील कुस्तीत तयार झाले पाहिजे -शरद पवार.. रोहित पवार संयोजित कुस्तीच्या आखाड्यात पवार यांचे कुस्तीगीरांना आवाहन..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.