ETV Bharat / state

कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात गुन्हा दाखल करणार - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारच्या विविध घोषणांवर बोलताना हे फसवणीस सरकार असल्याची टीका केली आहे. त्या अहमदनगर येथील एका कार्यक्रमात बालत होत्या.

खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Aug 24, 2019, 11:11 AM IST

Updated : Aug 24, 2019, 11:38 AM IST

अहमदनगर - किती दिवस सहन करायचे आता पुरे झाले, कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात शेतकऱ्यांच्यावतीने मी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरमधील जनसंवाद यात्रेत दिला. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर विधानसभा मतदारसंघातुन काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप नगर तालुक्यातील आरणगाव येथे झाला.

कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकार विरोधात गुन्हा दाखल करणार - सुप्रिया सुळे

संवाद यात्रेची सुरूवात पारनेर तालुक्यातील निघोज येथून झाली होती. यावेळी बोलताना सुळे यांनी फडणवीस सरकारच्या विविध घोषणांवर बोलताना हे फसवणीस सरकार असल्याची टीका केली. शेतकरी कर्जमाफीवरही सुळे यांनी टीकेची झोड उठवली. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना घरबसल्या आम्ही सरसकट कर्जमाफी दिली होती. त्यासाठी आतासारखी ऑनलाईन आणि जोडीने शेतकऱ्यांना उभे नव्हते केले, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी विधानसभेसाठी उमेद्वार म्हणुन इच्छुक असणारे पारनेर मतदारसंघाचे निलेश लंके म्हणाले, तालुक्यात पाणी, बेरोजगारी हा प्रश्न मोठा असून ते सोडवण्याचे काम करू.

Intro:अहमदनगर- कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने केस दाखल करणार.. -खा.सुप्रिया सुळे यांचा संवाद यात्रेत इशारा.Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_supriya_rally_vij_7204297

अहमदनगर- कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने केस दाखल करणार.. -खा.सुप्रिया सुळे यांचा संवाद यात्रेत इशारा.

अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघातुन काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप नगर तालुक्यातील अरणगाव इथे खा.सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित करण्यात आला. 6 ऑगस्टला ह्या यात्रेला निघोज येथून प्रारंभ झाला होता. यावेळी बोलताना सुळे यांनी फडणवीस सरकारच्या विविध घोषणांवर टीका करताना हे फसवणीस सरकार असल्याची टीका केली. कर्जमाफीची घोषणा करून प्रत्येक्षात कर्जमाफी मिळालीच नाही, त्या मुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या ह्या सरकारवर शेतकऱ्यांच्या वतीने केस दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिलाय. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना घरबसल्या आम्ही सरसकट कर्जमाफी दिली होती. त्यासाठी आताच्या सारखी ऑनलाईन आणि जोडीने शेतकऱ्यांना उभे नव्हते केले असा टोलाही त्यांनी लगावला.

तालुक्यात पाणी-बेरोजगारी हे प्रश्न -निलेश लंके
-शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस मधे आलेले निलेश लंके यांना पारनेर-नगर मतदारसंघातुन उमेदवारी अंतिम मानली जाते. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. आपल्या भाषणात लंके यांनी मतदारसंघात पाणी-बेरोजगारी हे प्रश्न असून ते सोडवण्याचे काम करू असे सांगितले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर. Conclusion:अहमदनगर- कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने केस दाखल करणार.. -खा.सुप्रिया सुळे यांचा संवाद यात्रेत इशारा.
Last Updated : Aug 24, 2019, 11:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.