ETV Bharat / state

नाशिक-सांगली बसचा आंबी-खालसा फाट्याजवळ अपघात; जीवितहानी नाही - मिरज

सांगलीमधील मिरज आगाराची बस नाशिकहून सांगलीला जात होती. यावेली चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर आदळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नाशिक-सांगली बसचा आंबी-खालसा फाट्याजवळ अपघात
author img

By

Published : Aug 19, 2019, 1:46 PM IST

अहमदनगर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबी-खालसा फाट्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा एका बसचा अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिक-सांगली बस दुभाजकावर आदळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नाशिक-सांगली बसचा आंबी-खालसा फाट्याजवळ अपघात

सांगलीमधील मिरज आगाराची बस (क्रमांक एम. एच. १४ बी. टी. ४६३३) नाशिकहून सांगलीला जात होती. दरम्यान, समोरून आलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अनियंत्रित बस दुभाजकावर गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेत दुभाजकामध्ये असलेल्या सुमारे ५० जाळ्या या बसच्या धडकेने तुटल्या आहेत. सुदैवाने बसचा मोठा अपघात टळला. बसमधील ४२ प्रवाशी सुखरूपरित्या बसमधून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढे मार्गस्थ करण्यात आले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ पूणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबी-खालसा फाट्यावर अपघातांची मालिका सुरूच..चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने नाशिक सांगली बस दुभाजकावर आदळली आहे समगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाट्या जवळ हा अपघात घडलाय समोरून आलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस चालकाने बस नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात बस दुभाजकावर गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.सांगली मधील मिरज आगाराची बस क्रमांक एम एच १४ बी टी ४६३३ ही बस नाशिक हुन सांगलीला जात होती....दुभाजकाच्या मध्ये असलेल्या सुमारे पन्नास जाळ्या या बसच्या धडकेने तुटल्या आहेत सुदैवाने बसचा मोठा अपघात टळल्याने बसमधील ४२ प्रवाशी सुखरूप रित्या बस मधुन उतरविण्यात येवुन त्यांना पुढे मार्गस्थ करण्यात आले आहे....Body:mh_ahm_shirdi_bus accident_19_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_bus accident_19_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.