ETV Bharat / state

मुळा धरण 'ओव्हरफ्लो', जायकवाडीत ४ हजार क्युसेकचा विसर्ग - २६ टीएमसी

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मोऱ्याद्वारे ४ हजार क्युसेकने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे.

मुळा धरण ओव्हरफ्लो
author img

By

Published : Aug 8, 2019, 11:36 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मोऱ्याद्वारे ४ हजार क्युसेकने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. धरण क्षेत्रात पावसाची संततदार असल्याने यावर्षी धरण लवकर भरले आहे.

मुळा धरण ओव्हरफ्लो

मागील वर्षी कमी पावसामुळे मुळा धरण ८० टक्केच भरले होते. मात्र, या वेळी पावसाची कृपा झाल्याने २६ टीएमसी क्षमता असलेले मुळा धरण लवकर भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे खात्याने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मो-याद्वारे ४ हजार क्युसेकने जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलय...मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत असल्याने धरण लवकर भरल आहे. मागिल वर्षी कमी पावसामुळे मुळा धरण ८० टक्केच भरल होत मात्र या वेळी पावसाची कृपा झाल्याने २६ टीएमसी क्षमता असलेल मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल आहे. त्यामुळे आज सायंकाळी ५ वाजता धरणातून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे खात्याने नदीकाठी राहणा-या लोकांना सावधानतेचा इशारा दिलाय...Body:mh_ahm_shirdi_mula dam_8_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_mula dam_8_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.