ETV Bharat / state

महिला व मुलींचे आरोग्य समृद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून सोबतीअंतर्गत 'आई प्रकल्प' कार्यशाळा - sobati

महिला व मुलींचे आरोग्य समृद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून जामखेड येथे बारामती अ‌ॅग्रोच्या प्रमुख सुनंदा पवार यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महिला व मुलींचे आरोग्य समृद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून जामखेड येथे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
author img

By

Published : Jul 16, 2019, 10:25 AM IST

अहमदनगर- महिला व मुलींचे आरोग्य समृद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून जामखेड येथे बारामती अ‌ॅग्रोच्या प्रमुख सुनंदा पवार यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिला व मुलींमध्ये आरोग्याबाबत प्रचंड अनास्था असून ग्रामीण भागातील महिला व मुली मासिक पाळीच्या कालावधीमध्ये सॅनिटरी नॅपकीनचा वापर फार कमी प्रमाणात करतात. त्यामुळे अस्वच्छता वाढून त्यांच्यात आजाराचे प्रमाण वाढते. आरोग्य संघटना व युनिसेफ यांच्या सर्वेक्षणातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत बारामती अ‌ॅग्रोच्या प्रमुख सौ. सुनंदा पवार व रोहित पवार यांच्या संकल्पना व पुढाकाराने सोबती अंतर्गत 'आई प्रकल्प' बारामती येथे सुरू करण्यात आला आहे.

महिला व मुलींचे आरोग्य समृद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून जामखेड येथे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते

महिला व मुलींचे आरोग्य समृद्ध करण्याच्या दृष्टीने हे अभियान हाती घेतले असून या अभियानातून चार तालुक्यातील एक लाखाहून अधिक महिला व मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर दि. 15 जुलै रोजी जामखेड येथील महावीर मंगल कार्यालयात महिला व शालेय मुलींना मार्गदर्शन करून आरोग्यविषयी जाणीव व जागृती करण्यात आली. तसेच, मुली व महिलांना मोफत पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.

Intro:अहमदनगर- स्वस्थ कन्या स्वस्थ भारत अभियान अंतर्गत सोबती आई प्रकल्प कार्यशाळा..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_womens_health_pkg_7204297

अहमदनगर- स्वस्थ कन्या स्वस्थ भारत अभियान अंतर्गत सोबती आई प्रकल्प कार्यशाळा..

अहमदनगर- महिला व मुलींचे आरोग्य समृद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून जामखेड येथे बारामती ऍग्रोच्या प्रमुख सुनंदा पवार यांच्या वतीने मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिला व मुली मध्ये आरोग्या बाबत प्रंचड अनास्था असुन ग्रामीण भागातील महिला व मुली मासीक पाळीच्या कालावधी मध्ये सॅनिटरी नॅपकीन चा वापर फार कमी प्रमाणात करतात. त्यामुळे अस्वच्छता जास्त प्रमाणात आढळते. आजाराचे प्रमाण वाढते. आरोग्य संघटना व युनिसेफ यांच्या सर्वेमधून हे धक्कादायक वास्तव पुढे आले असुन या गंभीर समस्येची दखल घेत बारामती अॅग्रोच्या प्रमुख सौ. सुनंदा पवार व रोहित पवार यांच्या संकल्पना व पुढाकाराने सोबती अंतर्गत आई प्रकल्प बारामती येथे सुरू करण्यात आले आहे. महिला व मुलीचे आरोग्य समृद्ध करण्याच्या दृष्टीने हे अभियान हाती घेतली असून या अभियानातुन दोन जिल्ह्यातील चार तालुक्यातील एक लाखाहुन अधिक महिला व मुलिना मार्गदर्शन करून आरोग्याची जाणीव व जागृती करण्यात आली आहे. याच पाश्र्वभूमीवर दि. 15 जुलै रोजी जामखेङ येथील महावीर मंगलकार्यालयात महिला व शालेय मुलीना मार्गदर्शन करून आरोग्य विषयी जाणीव व जागृती करण्यात आली तसेच मुली व महिलांना मोफत पर्यावरण पुरक सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- स्वस्थ कन्या स्वस्थ भारत अभियान अंतर्गत सोबती आई प्रकल्प कार्यशाळा..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.