ETV Bharat / state

शेतात विजेचा धक्का लागल्याने मायलेकांचा मृत्यू;अकोले तालुक्यातील गर्दणी शिवारातील घटना - मॉर्डन हायस्कुलचे

मुळगाव गर्दणी येथील शेतातील उसाला पाणी देण्यासाठी मायलेक संध्याकाळी शेतावर गेले होते. यावेळी मोटारीच्या खोक्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का मुलाला बसला. त्याला वाचवण्यासाठी आई संगीता यांनी त्याला हात लावताच त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचा मृत्यू झाला.

मृत अविष्कार व संगीता झोळेकर
author img

By

Published : Jun 26, 2019, 11:49 PM IST

Updated : Jun 26, 2019, 11:58 PM IST

अहमदनगर - शेतात पाणी भरताना विद्युत मोटारीच्या वीज प्रवाहाचा धक्का बसून माय-लेकांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी अकोले तालुक्यातील गर्दणी शिवारात घडली.

संगिता दिलीप झोळेकर (वय ४२) व आविष्कार दिलीप झोळेकर (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. मूळगाव गर्दणी येथील शेतातील उसाला पाणी देण्यासाठी अविष्कार व त्याची आई हे दोघेही संध्याकाळी शेतावर गेले होते. यावेळी मोटारीच्या खोक्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का अविष्कारला बसला. त्याला वाचवण्यासाठी आई संगीता यांनी त्याला हात लावताच त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचा मृत्यू झाला.

दोघांना त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा व आईचा एकाचवेळेस असा करुण अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संगीता झोळेकर या अकोले येथील मॉर्डन हायस्कूलचे शिक्षक दिलीप झोळेकर यांच्या पत्नी आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शेतात पाणी भरताना विद्युत मोटारीत उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून मायलेकांचा मृत्यू झाला..ही घटना बुधवारी संध्याकाळी अकोले तालुक्यातील गर्दणी शिवारात घडली. संगिता दिलीप झोळेकर ( वय ४२) व आविष्कार दिलीप झोळेकर ( १६ ) अशी मृतांची नावे आहेत....

VO_अकोले येथील मॉर्डन हायस्कुलचे शिक्षक दिलीप शंकर झोळेकर यांची पत्नी व मुलगा त्यांचे मुळगाव गर्दणी येथील शेतातील उसाला पाणी भरण्यासाठी संध्याकाळी शेतावर गेले होते....यावेळी मोटारीच्या खोक्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का अविष्कारला बसला. त्याला वाचवण्यासाठी आई संगीता यांनी त्याला हात लावताच त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचा मृत्यू झाला. दोघांना त्वरीत रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मुलगा व आईचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे....Body:MH_AHM_Shirdi Mother And Son Death_26 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Mother And Son Death_26 June_MH10010
Last Updated : Jun 26, 2019, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.