ETV Bharat / state

जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक - जामखेड अत्याचार न्यूज

जामखेडमध्ये राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या आईने गुरुवारी जामखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी सचिन पवार याला अटक केली.

आरोपी सचिन पवार
आरोपी सचिन पवार
author img

By

Published : Jan 24, 2020, 9:27 PM IST

अहमदनगर - जामखेड शहरात राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केला. मुलीच्या आईने या बाबत तक्रार देताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. सचिन पवार असे या आरोपीचे नाव आहे.

जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार;

अत्याचाराची घटना मंगळवारी(21 जानेवारी) घडली होती. मात्र, याबाबत तक्रार दाखल होऊ नये, यासाठी पीडित मुलीच्या आईवर दबाव आणल्याची माहिती मिळत आहे. पीडित मुलीच्या आईने गुरुवारी जामखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी सचिन पवार याला अटक केली.

हेही वाचा - समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार
पाच वर्षांची चिमुरडी शाळेतून घरी आल्यानंतर शेजारीच राहणाऱया सचिन पवारच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. या अत्याचारात पीडित चिमुरडी जखमी झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. जामखेड शहरात एकाच महिन्यात दोन अत्याचाराच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Intro:अहमदनगर- पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला अत्याचार; आरोपी अटक..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_jamkhed_girl_rape_pkg_7204297

अहमदनगर- पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला अत्याचार; आरोपी अटक..

अहमदनगर- जामखेड शहरातील कान्होपात्रानगर येथे राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केला. याबाबतची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ही घटना मंगळवार २१ तारखेला घडली होती. मात्र याबाबत फिर्याद दाखल होऊ नये त्यासाठी पीडित मुलीच्या आईवर दबाव आणल्याची माहिती मिळत आहे. शेवटी आईने गुरुवारी जामखेड पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी सचिन शालन पवार याला अटक केली.
पाच वर्षांची चिमुरडी शाळेतून घरी आल्यानंतर शेजारीच राहणाराआरोपी सचिन शालन पवार याच्या घरी गेली असता आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आईला सांगितलं तर तुला ठार मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली होती, अत्याचारात पीडित चिमुरडी
जखमी झाली. सदर घडलेला प्रकार मिटवण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु पिडीत मुलीच्या आईने धाडसाने दोन दिवसांनंतर फिर्याद दाखल केली. जामखेड शहरात एकाच महिन्यात दोन अत्याचाराच्या घटना घडल्या ने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

बाईट - प्रभाकर पाटील -पोलीस निरीक्षक, जामखेड

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पाच वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला अत्याचार; आरोपी अटक..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.