ETV Bharat / state

विदेशी मंत्र्यांनी घेतले साई समाधीचे दर्शन - साईबाबांचे भव्‍य मंदिर

मंगळवारी मॉरिशसचे भू-परिवहन व लाईट रेल्‍वे मंत्री एलन गेणू यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

विदेशी मंत्र्यांनी घेतले साई समाधीचे दर्शन

author img

By

Published : Jan 21, 2020, 10:04 PM IST

अहमदनगर - 'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील सर्व सामान्य भक्तांबरोबर आता विदेशी मंत्रीही साईचरणी नतमस्तक होण्यास शिर्डीत दाखल झाले होते. मंगळवारी मॉरिशसचे भू-परिवहन व लाईट रेल्‍वे मंत्री एलन गेणू यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

विदेशी मंत्र्यांनी घेतले साई समाधीचे दर्शन

मॉरिशसचे भू-परिवहन व लाईट रेल्‍वे मंत्री एलन गेणू साई दर्शनानंतर 'ई टीव्ही भारतशी' बोलत होते. ते म्हणाले, मॉरिशस या देशात सुमारे ६० टक्‍के हिंदु लोक वास्‍तव्‍य करतात. तेथे साईबाबांची ५ ते ६ छोटी मंदिरे असून भाविक बाबांच्‍या दर्शनाकरीता त्या ठिकाणी गर्दी करत असतात. यामुळे आम्‍ही गंगालेख येथे साईबाबांचे भव्‍य मंदिर बांधण्‍याचे ठरवले आहे. यासाठी जागाही निश्चित करण्‍यात आली असल्‍याचे सांगून आज साईबाबांचे दर्शन घेऊन अतिशय आनंद झाला असल्‍याचे गेणू यावेळी म्हणाले.

हेही वाचा - 'बाबांच्या नामस्मरणामुळे मनातील द्वेष निघून जातो' पाथरीकरांनी दररोज महाआरती करावी, शिर्डीकरांचा सल्ला

हेही वाचा - शिर्डीत विरुध्द दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक; रिक्षा चालकासह दोन भाविक किरकोळ जखमी

Intro:ANCHOR_ सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील सर्व सामान्य भक्तानां बरोबर आता विदेशी मंत्रीही साई चरणी नतमस्तक होताना दिसत आहे,आज मॉरिशसचे भु-परिवहन व लाईट रेल्‍वे मंत्री एलन गेणू यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे....

VO_ मॉरिशसचे भु-परिवहन व लाईट रेल्‍वे मंत्री एलन गेणू यांनी साई दर्शना नंतर "ई टीव्ही भारतशी" बोलताना म्हणाले की मॉरिशस मध्‍ये ५ ते ६ साईबाबांचे छोटे मंदिरे असून गंगालेख येथे भव्‍य मंदिर उभरण्यात येणार असून
मॉरिशस या देशात सुमारे ६० टक्‍के हिंदु लोक वास्‍तव्‍य करतात. तसेच मॉरिशसमध्‍ये सुमारे ५ ते ६ साईबाबांची
छोटी- छोटी मंदिरे असून या‍ ठिकाणी भाविक बाबांच्‍या दर्शनाकरीता गर्दी करतात...यामुळे आम्‍ही गंगा लेख येथे साईबाबांचे भव्‍य मंदिर बांधण्‍याचे ठरवले असून यासाठी जागाही निश्चित करण्‍यात आली असल्‍याचे सांगून आज साईबाबांच्‍या दर्शन घेवून अतिशय आनंद झाला असल्‍याचे गेणू यांनी सांगितलेय.....Body:mh_ahm_shirdi_mauritius minister_20_pkg_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_mauritius minister_20_pkg_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.