ETV Bharat / state

वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरला साक्षात यमराज...! - nashik road

मिलिंद काशिनाथ पगारे असे जगजागृती करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. यमराजाचा वेश परिधान करून हातात ध्वनिक्षेपक घेतलेला त्यांचा अवतार अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरला साक्षात यमराज
author img

By

Published : Jul 17, 2019, 11:59 AM IST

अहमदनगर - रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने चालवताना वाहतुकीचे नियम अक्षरशः पायदळी तुडवले जातात. कोणी घाईगडबडीत सिग्नल मोडतो, तर कोणी विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने वाहन दामटतो, मोबाईलवर बोलत गाडी चालवणारे तर सर्रास दिसतात, अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी नाशिकच्या एका अवलियाने विडा उचललायं. चक्क यमराजाचा वेश परिधान करुन तो रस्त्यावरुन वाहतूक सुरक्षा जनजागृती करत फिरत आहे. सध्या हा यमराज पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरला आहे.

वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरला साक्षात यमराज

मिलिंद काशिनाथ पगारे असे जगजागृती करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील रस्त्यांवर ते वाहनचालकांचे प्रबोधन करत आहेत. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आपण अनेक शहरामध्ये फिरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यमराजाचा वेश परिधान करून हातात ध्वनिक्षेपक घेतलेला त्यांचा अवतार अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गर्दीच्या ठिकाणी उभे राहून ते वाहनचालकांचे प्रबोधन करत आहेत. पगारे यांनी गेले ४० वर्ष खासगी कंपनीत नोकरी केली आहे. मात्र, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने रस्त्यावर उतरुन जगजागृती करण्याचा निर्णय घेतल्याचे पगारे यांनी सांगितले.

Intro:अहमदनगर- वाहतूक सुरक्षेसाठी पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरले साक्षात यमराज..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_yamraj_warning_pkg_7204297

अहमदनगर- वाहतूक सुरक्षेसाठी पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरले साक्षात यमराज..

अहमदनगर- रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने चालवताना सुरक्षेची काळजी घेत पाळावयाचे नियम अक्षरशः पायदळी तुडवले जातात.. परिणामी अनेकजण स्वतः बरोबर दुसऱ्यांचे जीव धोक्यात घालतात. अशा बेशिस्त वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी नाशिक मधील एक अवलिया जेष्ठ नागरिक राज्यभर भ्रमंती करत रस्त्यावर चक्क यमराजाचा वेष परिधान करून आणि हातात ध्वनिक्षेपक घेऊन वाहनचालकांचे प्रबोधन करत आहेत. मिलिंद काशिनाथ पगारे असे या सद्ग्रहस्थांचे नाव असून सध्या ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील रस्त्यांवर वाहनचालकांचे रस्ता सुरक्षेवर प्रबोधन करत आहेत. त्यांच्या यमराजाच्या लक्षवेधी पेहरावा मुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आपसूकच त्यांच्या भोवती गर्दी जमते आणि मग ते नागरिकांना वाहतुकीचे नियम, अपघात आदींबाबत प्रबोधन करतात..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- वाहतूक सुरक्षेसाठी पाथर्डीच्या रस्त्यावर अवतरले साक्षात यमराज..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.