ETV Bharat / state

नगरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात डावे-सामाजिक संघटनांचे विरोध प्रदर्शन - नागरिकत्व दुरुस्ती कायदा न्यूज

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक, जीपीआईएमएल आदी पक्षाचे कार्यकर्त्यांकडून तिरंगा झेंडा हाती घेत विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यात आले. शहरातील वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.

caa protest
नगरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात डावे-सामाजिक संघटनांचे विरोध प्रदर्शन
author img

By

Published : Dec 23, 2019, 12:56 PM IST

Updated : Dec 23, 2019, 1:19 PM IST

अहमदनगर - लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मंजुरीनंतर देशभरात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (सोमवार) नगर शहरात विविध डावे पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्यावतीने या कायद्याविरोधात विरोध प्रदर्शन करण्यात आले.

नगरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात डावे-सामाजिक संघटनांचे विरोध प्रदर्शन

हेही वाचा - आदिवासी भागातील मुलांना पर्यावरणीय शिक्षणाचे धडे देण्याची गरज - लक्ष्मी मडावी

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक, जीपीआईएमएल आदी पक्षाचे कार्यकर्त्यांकडून तिरंगा झेंडा हाती घेत विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यात आले. शहरातील वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.

सरकारच्या या कायद्यामुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला तिलांजली मिळणार असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. गरीब जनतेला या कायद्याने हद्दपार करण्याचा सरकारचा डाव असून लोकप्रिय घोषणा करून सत्तेत आलेले मोदी सरकार आता देशात पुन्हा चातुरवर्ण आणू पाहत आहे, जनतेच्या मूळ मुद्द्यांना बगल देत भावनिक मुद्द्यावर आरएसएसचा अजेंडा सरकार राबवत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलक नेत्यांनी केला. जोपर्यंत हा कायदा सरकार मागे घेणार नाही, तोपर्यंत सरकारविरोधात हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Intro:अहमदनगर- नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात डावे-सामाजिक संघटनांचे नगर मधे विरोध प्रदर्शन.. कायदा रद्द होऊस्तोवर विरोध ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा..Body:राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर
Slug-
mh_ahm_01_left_protest_vis_7204297

अहमदनगर- नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात डावे-सामाजिक संघटनांचे नगर मधे विरोध प्रदर्शन.. कायदा रद्द होऊस्तोवर विरोध ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा..

अहमदनगर- लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकता संशोधन कायद्याच्या मंजुरी नंतर देशभर एनआरसी, एसीए, एनआरए या विधेयका विरोधात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर शहरात विविध डावे पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने या कायद्याच्या विरोधात विरोध प्रदर्शन करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक, जीपीआईएमएल आदी पक्षाचे कार्यकर्ते तिरंगा झेंडा हाती घेत हे विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यात आले. शहरातील वाडीयापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारच्या या कायद्यामुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला तिलांजली मिळणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गरीब जनतेला या कायद्याने हद्दपार करण्याचा सरकारचा डाव असून लोकप्रिय घोषणा करून सत्तेत आलेले मोदी सरकार आता देशात पुन्हा चातुर्यवर्ण आणू पाहत आहे, जनतेच्या मूळ मुद्यांना बगल देत भावनिक मुद्यावर आरएसएसचा अजेंडा सरकार राबवत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलक नेत्यांनी केला. जो पर्यंत हा कायदा सरकार मागे घेणार नाही तो पर्यंत सरकार विरोधात हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात डावे-सामाजिक संघटनांचे नगर मधे विरोध प्रदर्शन.. कायदा रद्द होऊस्तोवर विरोध ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा..
Last Updated : Dec 23, 2019, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.