ETV Bharat / state

अहमदनगर : राष्ट्रवादी सोडलेले किरण काळे वंचितकडून मैदानात - विधानसभा निवडणूक २०१९

वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने नगर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात नगर शहर विधानसभा मतदारसंघातून किरण काळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. काळे यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी त्रासदायक ठरणारी आहे. त्यामुळे जगताप समर्थकांचे धाबे दणाणले आहेत.

किरण काळे वंचितकडून मैदानात
author img

By

Published : Oct 3, 2019, 10:22 AM IST

अहमदनगर - दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या किरण काळे यांना वंचित बहुजन विकास आघाडीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या यादीत त्यांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून पारनेरमधून डी.आर. शेंडगे, राहुरीमधून विजय तमनर, अकोलेतून दीपक पथवे, श्रीगोंदातून मच्छिंद्र सुपेकर, शिर्डीतून विशाल कोलगे, संगमनेर बापूसाहेब ताजणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या किरण काळे यांनी जगताप यांच्याशी असलेल्या तीव्र मतभेदांमुळे अचानक पक्षाचे सदस्यत्व व प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम नगरमधून लढणार

हेही वाचा - राहुरीतून शिवाजी कर्डीलेच, नगराध्यक्ष कदम बंडाच्या दिशेने

Intro:अहमदनगर- राष्ट्रवादी सोडलेले किरण काळे वंचित कडून मैदानात..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_kale_vanchit_image_7204297

अहमदनगर- राष्ट्रवादी सोडलेले किरण काळे वंचित कडून मैदानात..

अहमदनगर-दोन दिवसां पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या किरण काळे यांना वंचित बहुजन विकास आघाडीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आज जाहीर झालेल्या यादीत त्यांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून पारनेरमधून इंजि. डी. आर. शेंडगे, राहुरीमधून विजय तमनर, अकोलेतून दीपक पथवे, श्रीगोंदातून मच्छिंद्र सुपेकर, शिर्डीतून विशाल कोलगे, संगमनेर बापूसाहेब ताजणे यांनाा उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या किरण काळे यांनी जगताप यांच्याशी असलेल्या तीव्र मतभेदांमुळे अचानक पक्षाचे सदस्यत्व व प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- राष्ट्रवादी सोडलेले किरण काळे वंचित कडून मैदानात..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.