ETV Bharat / state

नेवासा तालुक्यात नवजात अर्भक सापडले - nagar news

उपचारासाठी अर्भक कुकाणा ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आला आहे. यावेळी कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सारूक यांनी बाळाची तपासणी केली.

अर्भक
author img

By

Published : Jul 13, 2019, 3:43 PM IST

अहमदनगर - नेवासा तालुक्यात कुकाणा येथे नवजात मुलीचे अर्भक फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले. तालुक्यातील देवगाव रोड परिसरात एका बंगल्याच्या पाठीमागे फेकून दिलेले अर्भक निदर्शनास आले. ही मुलगी जिवंत असून तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

नवजात मुलीचे अर्भक फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले

दरम्यान, कुकाणा ग्रामीण रूग्णालयातील आशा स्वयंसेविका ज्योती चितते यांनी तात्काळ खासगी रूग्णालयात मुलीचा अर्भक दाखल केले. त्यानंतर उपचारासाठी अर्भक कुकाणा ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आला. यावेळी कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सारूक यांनी बाळाची तपासणी केली.

या अर्भकाची प्रकृती आता चांगली असून मुलीला अहमदनगर येथीव सुधार गृह स्नेहालयात नेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सारूक यांनी दिली.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_नेवासा तालुक्यात कुकाणा येथे नवजात जिवंत मुलीचा अभ्रक फेकुन दिलेल्या अवस्थेत सापडला आहे..हि घटना नेवासा तलुक्यातील देवगाव रोड परिसरात रो हाऊस च्या पाठीमागे साडेसहा च्या दरम्यान निदर्शनास आला.. दरम्यान कुकाणा ग्रामीण रूग्णालयातील आशा स्वयं सेविका ज्योती चितते यांनी तात्काळ खाजगी रूग्णालयात श्री जातीचा अभ्रक दाखल केला बाळची साफसफाई दवाखान्यात करण्यात आली आहे... कुकाणा ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले.यावेळी कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डाॅ.सारूक मॅडम यांनी बाळाची पाहाणी करून बाळाची तब्बेत चांगली आसुन बाळाला नेवासा ग्रामीण आरोग्य केंद्रात हलवण्यात आले यानंतर बाळाला नगर सुधार गृह स्नेहालयात रवाना करण्यात येणार आहे.अशी माहिती डाॅ.सारूक मॅडम यांनी दिली....Body:MH_AHM_Shirdi_Find Newborn Girl_13_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Find Newborn Girl_13_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.