ETV Bharat / state

राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपकडून जनतेची दिशाभूल- हार्दिक पटेल - Shirdi

शिर्डी जवळील राहाता येथे आयोजित दोन दिवसीय काँग्रेस युवा मंथन शिबिराची आज सांगता झाली. या मंथन शिबिरात पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पटेल यांनी भाजपवर टिका केली.

हार्दिक पटेल.
author img

By

Published : Jun 16, 2019, 9:53 PM IST

अहमदनगर- शिर्डी जवळील राहाता येथे आयोजित दोन दिवसीय काँग्रेस युवा मंथन शिबिराची आज सांगता झाली. या मंथन शिबिरात पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभव तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची रणनीती काय असावी, याविषयी या शिबिरात चर्चा करण्यात आली.

काँग्रेस नेते हार्दिक पटेल

राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपकडून जनेतेची दिशाभूल केली जात आहे. देशातील सव्वाशे कोटी जनता ही राष्ट्रवादी आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असुन भावनिक मुद्दे राजकारणात शोभा देत नसल्याची टीका हार्दिक पटेल यांनी यावेळी केली.

तरुण कार्यकर्ता हा काँग्रेसचा पाठीचा कणा आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्यात सुधारणा करून पुढे जावू. काँग्रेसने 60 वर्षात केलेली विकासात्मक कामे गावागावात पोहोचवू. तसेच जनता विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत जोडली जाईल, असा विश्वासही हार्दिक पटेल यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसवर जनतेचा विश्वास असल्याने भाजप-शिवसेने विरोधात जनता एकवटेल आणि काँग्रेस सोबत राहील, असेही हार्दिक यांनी यावेळी सांगितले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डी जवळील राहाता येथे आयोजीत दोन दिवसीय कॉग्रेस युवा मंथन शिबीराची आज सांगता झाली ...या मंथन शिबीरात पटेल आंदोलनाचे नेते हार्दीक पटेल यांनी युवक कॉग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल...लोकसभा निवडणुकीतील झालेला दारूण पराभव तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची रणनीती काय असावी याविषयी या शिबीरात चर्चा करण्यात आली...

VO _ राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपकडुन जनेतेची दिशाभुल केली जात आहे. देशातील 125 करोड जनता ही राष्ट्रवादी आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी असुन भावनिक मुद्दे राजकारणात शोभा देत नसल्याची टिका हार्दीक पटेल यांनी यावेळी केली....

BITE_ हार्दीक पटेल

VO_ तरुण कार्यकर्ता हा कॉग्रेसचा पाठीचा कणा आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्यात सुधारणा करून पुढे जावू...गावागावात कॉग्रेसने केलल 60 वर्षातील विकासात्मक काम पोहोचवु ...जनता विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस सोबत जोडली जाईल असा विश्वासही हार्दीक पटेलने यावेळी व्यक्त केलाय....

BITE_ हार्दीक पटेल , नेता , कॉग्रेस

VO _ महाराष्ट्रात तरुण , शेतकरी , महिला तसेच शाळा कॉलेज असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. कॉग्रेसवर जनतेचा विश्वास असल्याने भाजपा - सेने विरोधात जनता एकवटेल आणि कॉग्रेस सोबत राहील असही हार्दीकन सांगितलय....

BITE_ हार्दीक पटेल , कॉग्रेसBody:MH_AHM_Shirdi Hardik Patil_16 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Hardik Patil_16 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.