ETV Bharat / state

रोहित दादांना उमेदवारी द्या ; कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे पवारांना साकडे - CONSTITUNCY

रोहित पवार सध्या मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून आल्याचे सांगत बारामती अॅग्रो मार्फत ८० च्या वर पाण्याचे टँकर सुरू केल्याचे तसेच भूतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू झाल्याचे सांगितले. तसेच पाण्यासाठी जामखेडमध्ये झालेल्या वादावादी झालेल्या प्रभागात दोन अतिरिक्त टँकरची सुविधा रोहित पवार यांनी केल्याचे त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितले.

रोहित पवार
author img

By

Published : May 13, 2019, 6:12 PM IST

अहमदनगर - रोहित दादांना उमेदवारी द्या; ते १०० टक्के निवडून येतील, असे साकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे घातले आहे. शरद पवार आज बीड जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असताना कर्जत तालुक्यातील ग्रामस्थांनी शरद पवारांना थांबण्याची विनंती केली असता, त्यांनी वेळ देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातू रोहित पवार हे देखील उपस्थित होते.

रोहित पवार
रोहित पवार सध्या मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून आल्याचे सांगत बारामती अॅग्रो मार्फत ८० च्या वर पाण्याचे टँकर सुरू केल्याचे तसेच भूतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू झाल्याचे सांगितले. तसेच पाण्यासाठी जामखेडमध्ये झालेल्या वादावादी झालेल्या प्रभागात दोन अतिरिक्त टँकरची सुविधा रोहित पवार यांनी केल्याचे त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितले.यावेळी रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. त्यासाठी पक्षाने त्यांना उमेदवारी घोषित करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. येथील ग्रामस्थांनी केलेल्या या मागणीनंतर शरद पवारांनी हसत ‘तुझी मागणी झाली बग’ असं रोहित पवार यांच्याकडे पाहत म्हटले.दरम्यान, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री राम शिंदे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे रोहित पवार यांना येथून उमेदवारी मिळाल्यास चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Intro:Body:

रोहित दादांना उमेदवारी द्या ; कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे पवारांना साकडे

अहमदनगर - रोहित दादांना उमेदवारी द्या; ते 100 टक्के निवडून येतील, असे साकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे घातले आहे. शरद पवार आज बीड जिल्ह्याच्य़ा दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असताना कर्जत तालुक्यातीस ग्रामस्थांनी शरद पवारांना थांबण्याची विनंती केली असता, त्यांनी वेळ देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातू रोहित पवार हे देखील उपस्थित होते.

रोहित पवार सध्या मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून आल्याचे सांगत बारामती अॅग्रो मार्फत ८० च्या वर पाण्याचे टँकर सुरू केल्याचे तसेच भूतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू झाल्याचे सांगितले. तसेच पाण्यासाठी जामखेडमध्ये झालेल्या वादावादी झालेल्या प्रभागात दोन अतिरिक्त टँकरची सुविधा रोहित पवार यांनी केल्याचे त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. त्यासाठी पक्षाने त्यांना उमेदवारी घोषित करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.  येथील ग्रामस्थांनी केलेल्या या मागणीनंतर शरद पवारांनी हसत ‘तुझी मागणी झाली बग’ असं रोहित पवार यांच्याकडे पाहत म्हटले.

दरम्यान, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री राम शिंदे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे रोहित पवार यांना येथून उमेदवारी मिळाल्यास चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.