ETV Bharat / state

युती सरकार मागच्या सरकारचं खरकटं धुण्याच काम करत आहे - गिरीष महाजन - congress

ल्या ७० वर्षात मागील सरकारने अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले. दर वर्षी नविन काम आणि त्यातुन नवीन कमीशन. मात्र, भाजप सरकारने यांचे सगळे खरकटे धुण्याचे काम सुरू केले आहे.

गिरीश महाजन
author img

By

Published : Feb 24, 2019, 8:52 PM IST

अहमदनगर - गेल्या ७० वर्षात मागील सरकारने अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले. दर वर्षी नविन काम आणि त्यातुन नवीन कमीशन. मात्र, भाजप सरकारने यांचे सगळे खरकटे धुण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

गिरीश महाजन

या कार्यक्रमाला जलसंवर्धनमंत्री राम कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाजन म्हणाले, की अनेक प्रश्नांवरुन लोक आंदोलन करतात. मी आमदार असताना कापसाच्या दरासाठी आंदोलन केले. ११ दिवस त्यावेळच्या सरकारच्या साध्या राज्यमंत्र्यानेही आंदोलनाची दखल घेतली नाही. मात्र, आत्ताच्या सरकार मधील मंत्री लगेच आंदोलकांकडे तडजोड करायला जातात.

अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून ते किसान सभेच्या आंदोलनापर्यंत तडजोड करण्याची जबादारी माझ्याकडे देण्यात आली आहे. त्यावर मंचावर उपस्थित असलेल्या राम कदम यांनी आता तडजोडीसाठी वेगळे खाते असावे, असे मिश्किल उत्तर दिले. मला तडजोड मंत्री करून माझ्याकडे असलेले खाते काढुन घेऊ नका, म्हणजे झाले, असे महाजन म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ विद्यमान सरकारच्या काळात अनेक प्रश्नांच्या समझोत्याला मला पाठवतात ते एक काम माझ्यावर वाढलय असा उल्लेख गिरीष महाजनांनी करतात स्टेज वर उपस्थीत राम शिंदे यांनी त्या साठी वेगळ खात असाव अशी टिपनी केले या वर महजणांनी त्या साठी वेगळ खाते काढा मात्र माझी आहे ती खाती राहु द्या नाही तर मी नुसता तडजोड मंत्री राहयच अस म्हटल्या नंतर एकच हस्यकल्लोळ आज राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे निळवंडे उजव्या कालव्यांच्या शुभारंभ प्रंसगी पहावयास मिळाला....

VO_ गेल्या सत्तर वर्षात मागील सरकारने अनेक सिंचन प्रकल्प सुरु केलेत दर वर्षी नविन काम आणि त्यातुन कमीशन मात्र युती सरकारने यांच सगळ खरगट धुण्याच काम सुरु केलय अनेक प्रश्ना वरुन लोक आंदोलन करतात मी ही आमदार असतांना कापसाच्या भावा साठी आंदोलन केल अकरा दिवस त्या सरकारच्या साध्या राज्यमंत्र्यानीही आंदोलनाची दखल घेतली नव्हती मात्र आत्ताच्या सरकार मधील मंत्री लगेच जातात प्रश्न सोडवतात माझ्या वर तर अण्णा हजापेंच्या आंदोलना पासुन ते किसान सभेच्या आंदोलना पर्यंत समझोता करण्याची जबादारी माझ्या खात्याच्या कामा व़्यतीरीक्त आली आहे अस वक्तव्य जलसंपदा मंत्री यांनी नगर जिह्यातील एका कार्यक्रमात केल असता स्टेज वर उपस्थीत असलेल्या राम शिंदे यांनी त्या साठी वेगळ खात हव अशी पुष्टी केली असता महाजनांनी खात वेगळ काढा मात्र माझ्याकडे माझच खात ठेवा नाही तर मी नुसता तडजोड मंत्री रहायच असे म्हटल्या नंतर उपस्थीत नागरीकांन मध्ये चांगलाच हस्य कल्लोळ झाला....

साऊंड बाईट _ गिरीष महाजन जलसंपदा मंत्रीBody:24 Feb Shirdi Rahuri Girish Mahajan On TadijodConclusion:24 Feb Shirdi Rahuri Girish Mahajan On Tadijod
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.