शिर्डी - शहरातील साईनाथ माध्यमिक विद्यालयातील अमोल अहिरे या शिपायाने शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या कर्मचाऱ्याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माजी शिपायानेच फोडले शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे; शिर्डी येथील प्रकार - साईनाथ माध्यमिक विद्यालय
माजी शिपायानेच शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचा प्रकार शिर्डी येथील साईनाथ माध्यमिक विद्यालयात घडला. अमोल अहिरे असे शिपायाचे नाव आहे. तो दररोज शाळेत मद्यपान करुन येत असल्याने शाळेच्यावतीने अमोलवर कारवाई करण्यात आली होती.
माजी शिपायानेच फोडले शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे
शिर्डी - शहरातील साईनाथ माध्यमिक विद्यालयातील अमोल अहिरे या शिपायाने शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या कर्मचाऱ्याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Intro:
Shirdi_Ravindra Mahale
ANCHOR_ शिर्डीतील साईनाथ माध्यमिक विद्यालयातील अमोल अहिरे या शिपायाने शाळेतील सी सी टीव्ही कैमेरे फोडल्याची घटना समोर आली असून ही संपूर्ण घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाल्या नंतर आता या कर्मचार्या विरोधात शिर्डी पोलीसा़ला फिर्यादही दाखल करण्यात आली आहे....
VO_ शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर हॉस्पिटलला खेटुनच असलेल्या साईनाथ माध्यमिक विद्यालयातील अमोल अहिरे हा शिपाई दररोज शाळेत मद्यपान करुण येत असल्याने शाळेच्या वतीने अमोलवर कारवाई करत अमोलला शाळेतुन काढून टाखन्यात आले होते याचाच राग मनत धरत गेल्या काही माहीन्या पासून हा माजी शिपाई शाळेत येवुन शाळेतील छोट्या मोठ्या वस्तुंचे नुकसान करत होता हा शिपाई मद्यपान करुण येत असल्याने शिक्षक ही त्याला घाबरत होते..मात्र आज थेट या शिपायाने शाळेच्या परिसरातील पाच सी सी टीव्ही कैमरे फोडून शाळेचे 70 हजार रूपयांचे नुकसान केले आहे ही संपूर्ण घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाल्याने शाळेतील शिक्षक तसेच मुख्यधापक यांनी अमोल अहिरे याच्या विरोधात शिर्डी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून आमोल अहिरे विरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन या आरोपिचा पोलीस शोध घेत आहे....
BITE_ वनिता बोरहड़े_उपमुख्यधापकBody:mh_ahm_shirdi_soldier Cctv burst_17_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_soldier Cctv burst_17_visuals_bite_mh10010