ETV Bharat / state

एकाच घरातील ११ जणांना जेवणातून विषबाधा - एकाच घरातील ११ जणांना जेवणातून विषबाधा

देहरे येथीळ रमेश माळी यांच्या घरी २ दिवसांपूर्वी लग्न सोहळा पार पडला. त्यामुळे काही नातेवाईक त्यांच्या घरी होते. रविवारी जनाबाई शंकर माळी यांनी जुनी बाजरी व पावसाने ओली झालेली बाजरी एकत्रित करून दळून आणली होती. सर्वांनी बाजरीच्या भाकरी व भाजी खाल्ली. काही वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींना उलट्या झाल्या.

एकाच घरातील ११ जणांना जेवणातून विषबाधा
author img

By

Published : Nov 16, 2019, 8:53 PM IST

अहमदनगर - नगर तालुक्यातील देहरे येथील एका कुटुंबातील ११ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कुटुंबात दोन दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडला होता. शुक्रवारी नवरदेव-नवरी देव दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे ते या घटनेतून बचावले.

एकाच घरातील ११ जणांना जेवणातून विषबाधा

ललिता अतुल वाघ (वय-25), राहुल रमेश माळी (वय-25), सुनीता राहुल माळी (वय-22), सुनिता रमेश माळी, जनाबाई शंकर माळी (वय -70), सुरज रोहिदास पवार (वय-20), पूजा भास्कर वाघ (वय-14), उषा भास्कर वाघ (वय-15), कार्तिक सुरज पवार (वय-2), सुदर्शन अरुण वाघ (वय-2), धीरज रमेश माळी (वय-20) या 11 जणांना विषबाधा झाली आहे. त्यामधील धीरज माळी याची प्रकृती चिंताचनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

देहरे येथीळ रमेश माळी यांच्या घरी २ दिवसांपूर्वी लग्न सोहळा पार पडला. त्यामुळे काही नातेवाईक त्यांच्या घरी होते. रविवारी जनाबाई शंकर माळी यांनी जुनी बाजरी व पावसाने ओली झालेली बाजरी एकत्रित करून दळून आणली होती. सर्वांनी बाजरीच्या भाकरी व भाजी खाल्ली. काही वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींना उलट्या झाल्या. त्यामुळे सर्वांना देहर्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित बाजरीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

Intro:अहमदनगर- जेवणातून विषबाधा, एकाच घरातील अकाराजण रुग्णालयात भर्ती..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_food_poisan_vis_7204297

अहमदनगर- जेवणातून विषबाधा, एकाच घरातील अकाराजण रुग्णालयात भर्ती..

अहमदनगर- नगर तालुक्यातील देहरे येथील एका कुटुंबातील ११ जणांना अन्नातून विषबाधा झाली. जुनी बाजरी व पावसामुळे उबललेली बाजरी एकत्रित दळून आणून त्याच्या भाकरी करून खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यातील एकाची प्रकृती नाजूक आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कुटुंबात दोन दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडला होता. त्यामुळे शुक्रवारी नवरदेव-नवरी देव दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे ते या घटनेतून बचावले.
ललिता अतुल वाघ (वय-25), राहुल रमेश माळी (वय-25), सुनीता राहुल माळी (वय-22), सुनिता रमेश माळी, जनाबाई शंकर माळी (वय -70), सुरज रोहिदास पवार (वय-20), पूजा भास्कर वाघ (वय-14), उषा भास्कर वाघ (वय-15), कार्तिक सुरज पवार (वय-2), सुदर्शन अरुण वाघ (वय-2), धीरज रमेश माळी (वय-20), या 11 जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील धीरज माळी याची प्रकृती चिंताचनक असल्याचे सांगण्यात आलेय.
देहरे येथीळ रमेश माळी यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी लग्न सोहळा पार पडला. त्यामुळे काही नातेवाईक त्यांच्या घरी होते. काल जनाबाई शंकर माळी यांनी जुने बाजरी व पावसाने ओली झालेली बाजरी एकत्रित करून दळून आणली होती. सर्वांनी बाजरीच्या भाकरी व भाजी खाल्ली. काही वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागले.तर काहींना उलट्या झाल्या. त्यामुळे हे सर्वांना अगोदर देहर्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर बाजरीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जेवणातून विषबाधा, एकाच घरातील अकाराजण रुग्णालयात भर्ती..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.