ETV Bharat / state

अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक ३१ डिसेंबरला

author img

By

Published : Dec 21, 2019, 12:15 PM IST

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही पदासाठी नव्याने 'सर्व साधारण महिला उमेदवार' या प्रवर्गातून ही निवडणूक मंगळवार दिनांक ३१ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.

zp ahamednagar
जिल्हा परिषद अहमदनगर

अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे आणि उपाध्यक्षा घुले यांचा कार्यकाळ शुक्रवार (दि.२०) रात्री १२ वा. संपला आहे. यामुळे या दोन्ही पदासाठी नव्याने 'सर्व साधारण महिला उमेदवार' या प्रवर्गातून ही निवडणूक मंगळवार दिनांक ३१ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.

हेही वाचा - शेतकरी कर्जमाफीची घोषणा लांबणीवर? जाणून घ्या 'काय' म्हणाले नवाब मलिक...

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षांच्या कार्यकाळाची मुदत शुक्रवार दिनांक २० डिसेंबरला संपुष्टात आली. यानंतर १० दिवसाच्या आत नव्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होणे आवश्यक असते. त्यानुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही मंगळवार दिनांक ३१ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागहात होणार आहे. यावेळी ११ ते १ यावेळेत पीठसन अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता छाननी झाल्यानंतर माघारी घेण्याची प्रक्रिया होणार आहे. यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार आहे.

हेही वाचा - CAA protest: उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनात ५ जणांचा मृत्यू; तर ८ जण गोळीबारात जखमी

Intro:अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक 31 डिसेंबरलाBody:
अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे व उपाध्यक्षा घुले याचा कार्यकाळ शुक्रवार (दि.२०) रात्री १२ वा. संपला आहे. नव्याने या दोन्ही पदासाठी सर्व साधारण महिला उमेदवार या प्रवर्गातून ही निवडणूक मंगळवार दि.३१ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व उपाध्यक्षाच्या कार्यकाळाची मुदत शुक्रवार दि.२० डिसेंबरला संपुष्टात आली. यानंतर १० दिवसाच्या आत नव्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणे आवश्यक असते. त्यानुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही मंगळवार दि.३१ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागहात होणार आहे. यावेळी ११ ते १ यावेळेत पीठसन अधिकारी यांच्याकडे उमेदवारी भरण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वा. छाननी झाल्यानंतर माघारी घेण्याची प्रक्रिया होईल. यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार आहे.Conclusion:अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक 31 डिसेंबरला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.