ETV Bharat / state

शिर्डीतील देहविक्री व्यवसायाचा भंडाफोड; चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश - निघोज देहविक्री कारवाई

शिर्डी येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पोलिसांनी भंडाफोड केला. निघोज येथील हॉटेल साईधनमध्ये चौदा वर्षाच्या मुलीसह इतर तीन महिला व हॉटेल मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॉटेल मालकाने अल्पवयीन मुलीला परराज्यातून आणले होते.

शिर्डीतील देहविक्री व्यवसायाचा भंडाफोड, आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश
author img

By

Published : Nov 5, 2019, 2:16 PM IST

अहमदनगर - शिर्डी येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पोलिसांनी भंडाफोड केला. निघोज येथील हॉटेल साईधनमध्ये चौदा वर्षाच्या मुलीसह इतर तीन महिला व हॉटेल मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॉटेल मालकाने अल्पवयीन मुलीला परराज्यातून आणले होते.

शिर्डीतील देहविक्री व्यवसायाचा भंडाफोड; चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश

हेही वाचा - भिवंडीत दोघा भावांना विवस्त्र केल्याचे चित्रीकरण, चौघांना अटक

देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना खबऱ्याने माहिती दिली. त्यानुसार हॉटेल साईधन येथे पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली. हॉटेल व्यवस्थापक विष्णु अर्जुन ठोंबरे (वय २२ वर्ष, रा. भायेगाव ता. वैजापूर) याच्यासह ग्राहक आणि पीडित महिला यांच्यातील दुवा असणारा गणेश सीताराम कानडे (वय ३५ वर्ष, रा. श्रीरामनगर शिर्डी ता. राहाता) तसेच त्याचे साथीदार सुनिल शिवाजी दुशिंग (वय २६ वर्ष, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी ता. राहाता), किशोर भाउराज घारे उर्फ सागर बाबूराव जाधव (वय ३२ वर्ष, रा. शहापुर ता. कोपरगाव), सचिन रामभाऊ शेळके (रा.कोकमठाण ता. कोपरगाव), अक्षय भाऊसाहेब बगळे (रा.लक्ष्मीनगर, कोपरगाव), गोपिनाथ रावसाहेब हिंगे (रा. पिंपळवाडी, ता.राहाता यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ भादंवि कलम ३६६अ, बालन्याय अधिनियम २००० चे कलम २६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - औषधाने मुले होत असल्याचे सांगून 3 लाखांचा गंडा ; बोगस डॉक्टरसह तीनजण अटकेत

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डीतील निघोज येथील हॉटेल साईधन मध्ये सुरु असलेल्या कुंटणखानावर शिर्डी पोलिसांनी कारवाई करत दोन अल्पवाहीन मुलींसह तीन महिला आणि हॉटेल चलकासह सहा दलालाना शिर्डी पोलिसांनी गाजाआड़ केले आहे...धक्कादायक बाब म्हणजे एक 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी वेश्या व्यवसायासाठी बाहेर राज्यतुन आणल्याचे समोर आलेय.शिर्डीत सुरु असलेल्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे शिर्डी पोलिसांनी भांडाफोड केलेय....

VO_ शिडी जवळील निघोज येथील हॉटेल साईधन येथे वेश्या व्यवसाय सुरु असलेबाबत शिडी उपविभागिय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना गोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहिती नुसार हॉटेल साईधन येथे धाड टाकुन दोन पिडीत मुलींची सुटका केली असून तेथे मॅनेजर म्हणुन काम करणारा ईसम विष्णु अर्जुन ठोंबरे, वय २२ वर्षे, रा. भायेगाव ता. वैजापुर याचेसह पिडीत मुलींना जागा उपलब्ध करुन देवुन त्यांना पैशाचे प्रलोभन देवुन वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन ग्राहकांना मुली पुरवुन सदरचा कुंटणखाना चालवणारा १) गणेश सिताराम कानडे, वय ३५ वर्षे, रा. श्रीरामनगर शिर्डी ता. राहाता तसेच त्याचे साथीदार २) सुनिल शिवाजी दुशिंग वय २६ वर्षे, रा. विठठलवाडी, शिर्डी ता. राहाता ३) किशोर भाउराज घारे उर्फ सागर बाबूराव जाधव वय ३२ वर्षे, रा.शहापुर ता. कोपरगांव ४) सचिन रामभाऊ शेळके. रा.कोकमठाण ता. कोपरगाव ५) अक्षय भाऊसाहेब बगळे, रा.लक्ष्मीनगर, कोपरगाव ६) गोपिनाथ रावसाहेब हिंगे, रा. पिंपळवाडी, ता.राहाता यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांचेविरुध्द शिडी पोलीस स्टेशन गुरन.९७२/२०१९ स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ भादंवि कलम ३६६अ, बालन्याय अधिनियम २००० चे कलम २६ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपितांना अटक आले असून गुन्हयात सहभागी असलेल्या अन्य महीला १) मंगल अंकुश पठारे, रा. राहाता ता. राहाता, २) किरण रविंद्र आहेर, रा. शिर्डी ता.राहाता, ३) अनुराधा प्रल्हाद कोकणे, रा. शिर्डी ता. राहाता यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक असलेले आरोपी यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची दि. ०८/११/२०१९ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे.....Body:mh_ahm_shirdi_prostitution business_5_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_prostitution business_5_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.