ETV Bharat / state

येवलेवासीयांनी केले दिंडीचे उत्सुकतेने स्वागत

गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे दर्शनासाठी अनेक पायी दिंड्या शिर्डीला येतात. अशीच एक शहादा ते शिर्डी पायी दिंडी येवल्यात दाखल झाली असता या दिंडीत तरुणांनी साईबाबाकडे अनेक प्रार्थनाचे फलक व सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन पायी दिंडी काढली.

येवलेवासीयांनी केले दिंडीचे उत्सकुतेने स्वागत
author img

By

Published : Jul 16, 2019, 10:18 AM IST

शिर्डी- गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे दर्शनासाठी अनेक पायी दिंड्या शिर्डीला येतात. अशीच एक शहादा ते शिर्डी पायी दिंडी येवल्यात दाखल झाली असता या दिंडीत तरुणांनी साईबाबाकडे अनेक प्रार्थनाचे फलक व सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन पायी दिंडी काढली. येवलेवासियांनी या अनोख्या दिंडीकडे उत्सुकतेने स्वागत केले आहे.

येवलेवासीयांनी केले दिंडीचे उत्सकुतेने स्वागत

दिंडीत आमची प्रार्थना दुष्काळमुक्तीसाठी, देश सेवा करणाऱ्या सैनिकांचे सुखासाठी, शेतकऱ्यांच्या सुखासाठी, बिटिया है घर की शान, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, व्हॉट्सअॅप फेसबुक सोशल मीडियाचा वापर चांगला संदेश पॊहचवण्यासाठी करा, सांसे हो रही है कम, पेड लगा कर देश सेवा करें हम; असे आगळ्यावेगळ्या संदेशाचे फलक घेऊन हे साईभक्त साईबाबांकडे शहादा येथून शिर्डीच्या दिशेने पायी निघाले आहेत.

Intro:गुरुपौर्णिमेनिमित शिर्डी येथे दर्शनासाठी अनेक पायी दिंड्या शिर्डीला जात असतात अशीच एक शहादा ते शिर्डी पायी दिंडी येवल्यात दाखल झाली असता या दिंडीत तरुणांनी साईबाबकडे अनेक प्रार्थनाचे फलक व सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन पायी दिंडी काढलीBody:त्यात.... आमची प्रार्थना दुष्कामुक्तीसाठी ,देश सेवा करणाऱ्या सैनिकांचे सुखासाठी,शेतकऱ्यांच्या सुखासाठी, बिटिया है घर की शान बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, व्हाट्सएप फेसबुक सोशल मीडियाचा वापर चांगला संदेश पॊहचवण्यासाठी करा, सांसे हो रही है कम पेढ लगा कर देश सेवा करें हम असे आगळयावेगळ्या संदेशाचे फलक घेऊन हे साईभक्त साईबाबांकडे अनेक प्रार्थना घेऊन शहादा येथून पायी शिर्डीच्या दिशेन चालले होते.Conclusion:येवलेवासीय अनोख्या दिंडीकडे उत्सकुतेने पाहत दिडीकराचे स्वागत केलय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.