ETV Bharat / state

अहमदनगर- मुळा-भंडारदरा धरणात पाण्याची आवक.. भंडारदरा येत्या चार दिवसांत भरणार !! - भंडारदरा धरण

अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या तीनही प्रमुख धरणातील पाणीसाठा वाढताना दिसत आहे.

मुळा-भंडारदरा धरण
author img

By

Published : Aug 2, 2019, 12:01 PM IST

अहमदनगर - येथील मुळा-भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरु असल्याने भंडारदरा येत्या चार दिवसात भरणार असल्याचे चित्र आहे.

धरणातील पाणीसाठ्यात वाढ

अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मुळा,भंडारदरा आणि निळवंडे या तीनही प्रमुख धरणातील पाणीसाठा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात क्षमतेने सर्वात मोठे असलेल्या (२६ हजार टीएमसी) मुळा धरणात १५,०९० दलघफू (४५%) पाणी साठा आहे. भंडारदरा धरणात ९,१६५ दलघफु (83.02%) तर, निळवंडे धरणात ४,०५० दलघफु (४८.६१%) इतका पाणी साठा जमा झाला आहे.

धरणातील पाण्याची दलघफू/टीएमसी/टक्केवारी

१)भंडारदरा - ९१६५ ८३.०२%
२)निळवंडे - ४०४५ ४८.६१%
३)मुळा - १५०९० ४५.००%

एक ऑगस्ट आवक-प्रतिदिन (दलघफू)

१)भंडारदरा - ४३०
२)निळवंडे - ३०६
३)मुळा - १०००

Intro:अहमदनगर- मुळा-भंडारदरा धरणात पाण्याची आवक.. भंडारदरा येत्या चार दिवसांत भरणार !!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_rain_report_pkg_7204297

अहमदनगर- मुळा-भंडारदरा धरणात पाण्याची आवक.. भंडारदरा येत्या चार दिवसांत भरणार !!

अहमदनगर- नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या जिल्ह्यातील मुळा,भंडारदरा आणि निळवंडे या तीनही प्रमुख धरणातील पाणी साठा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात क्षमतेने सर्वात मोठे असलेल्या (२६ हजार टीएमसी) मुळा धरणात १५,०९० दलघफू (४५%) पाणी साठा आहे.
भंडारदरा धरणात ९,१६५ दलघफु (83.02%) तर निळवंडे धरणात ४,०५० दलघफु (४८.६१%) इतका पाणी साठा जमा झाला आहे.

(दलघफू/टीएमसी/टक्केवारी)
१)भंडारदरा- ९१६५ ८३.०२%
२)निळवंडे-४०४५ ४८.६१%
३)मुळा- १५०९० ४५.००%

कालची एक ऑगस्ट अावक-प्रतिदिन (दलघफू)
१)भंडारदरा - ४३०
२)निळवंडे- ३०६
३)मुळा- १०००

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- मुळा-भंडारदरा धरणात पाण्याची आवक.. भंडारदरा येत्या चार दिवसांत भरणार !!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.