ETV Bharat / state

अहमदनगरमधील दहीहंडीत अभिनेत्री डेझी शाहला पाहायला तुफान गर्दी - राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये मुंबई येथील भगवान बाबा गोविंदा पथकाने सात थर लावत दहीहंडी फोडली आणि 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले.

अहमदनगरमधील दहीहंडीत अभिनेत्री डेझी शाहला पाहायला तुफान गर्दी
author img

By

Published : Aug 25, 2019, 11:23 AM IST

अहमदनगर - राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये मुंबईच्या भगवान बाबा गोविंदा पथकाने मान पटकवला आहे. यंदा उत्सवाला प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री डेझी शाह उपस्थित होती. त्यामुळे दहीहंडीचा थरार अनुभवण्याबरोबरच डेझी शाहला पाहण्यासाठी नागरिकरांनी तुफान गर्दी केली होती.

अहमदनगरमधील दहीहंडीत अभिनेत्री डेझी शाहला पाहायला तुफान गर्दी

प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई, ठाणे यासह नगर शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. यात मुंबई येथील भगवान बाबा गोविंदा पथकाने सात थर लावत दहीहंडी फोडली आणि 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले. दहीहंडी उत्सवाचे आकर्षण असलेल्या प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री डेझी शाह यावेळी उपस्थित होती. तिला पाहण्यासाठी तरुण-तरुणींनी एकच गर्दी केली होती. आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यावेळी उपस्थित होते.

Intro:अहमदनगर- मुंबईच्या भगवान बाबा गोविंदा पथकाने फोडली प्रेरणा प्रतिष्ठाणची दहीहंडी.. अभिनेत्री डेझी शाहला पाहण्यास तुफान गर्दी.Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_prerana_dahihandi_vij_7204297

अहमदनगर- मुंबईच्या भगवान बाबा गोविंदा पथकाने फोडली प्रेरणा प्रतिष्ठाणची दहीहंडी.. अभिनेत्री डेझी शाहला पाहण्यास तुफान गर्दी.

अहमदनगर- राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानने आयोजित दहीहंडी उत्सवातील दहीहंडी मुंबईच्या भगवान बाबा गोविंदा पथकाने फोडली. प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या उत्सवाला प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री डेजी शहा उपस्थित होती. त्यामुळे दहीहंडीचा थरार अनुभवण्या बरोबरच डेझी शहाला पाहण्यासाठी नगरकरांनी तुफान गर्दी केली होती. या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई, ठाणे यासह नगर शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. यात मुंबई येथील भगवान बाबा गोविंदा पथकाने सात थर लावत दहीहंडी फोडली आणि 1 लाख 11 हजार 111 रुपयांचं पहिलं बक्षीस पटकावले. दहीहंडी उत्सवाचे आकर्षण असलेल्या प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री डेझी शाह यावेळी उपस्थित होती. तिला पाहण्यासाठी तरुण-तरुणींनी एकच गर्दी केली होती. आमदार संग्राम जगताप यांचे वडील आ.अरुण जगताप आणि सासरे आणि भाजपचे आ.शिवाजी कर्डिले यावेळी उपस्थित होते.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- मुंबईच्या भगवान बाबा गोविंदा पथकाने फोडली प्रेरणा प्रतिष्ठाणची दहीहंडी.. अभिनेत्री डेझी शाहला पाहण्यास तुफान गर्दी.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.