ETV Bharat / state

नाताळ, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांची शिर्डीत गर्दी - साई

आजपासून सुरु झालेल्या नाताळच्या सुट्टयांमुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली असून आज लाखांहून आधिक भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.

साईमंदीरात भाविकांची गर्दी
साईमंदीरात भाविकांची गर्दी
author img

By

Published : Dec 24, 2019, 7:15 PM IST

Updated : Dec 24, 2019, 11:51 PM IST

अहमदनगर - आजपासून सुरु झालेल्या नाताळच्या सुट्यांमुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली असून आज लाखांहून आधिक भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साईमंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तांना साई दर्शनासाठी किमान चार तास रांगेत उभे राहवा लागत आहेत.

शिर्डीत झालेली साई भक्तांची गर्दी

आजपासून नाताळच्या सुट्या लागल्याने आज देश भारातून लाखो भाविक साईबाबांचा दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहे. या सुट्यामध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीने दर्शनाची तसेच निवासाची चोख व्यवस्था केली असून भक्तांच्या सुरक्षाचीही काळजी घेतली जात आहे. नाताळ आणि नववर्षाची संभाव्य गर्दी लक्षात घेवून पोलीस प्रशासन तसेच साई मंदिर प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. तर ही गर्दी अशीच दहा दिवस राहण्याचे चित्र आहे.

हेही वाचा - शिर्डी महोत्सव : दर्शनासाठी 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर राहणार खुले

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ आज पासून सुरु झालेल्या नाताळच्या सुटयामुळे शिर्डीत साईबाबाच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली असुन आज लाखाहुन आधिक भाविक शिर्डीत दाखल झाले आहे...मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साईमंदिर कडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत.साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असुन भक्तांना साई दर्शनासाठी किमान चार तास रांगेत उभे राहवा लागत आहेत....

VO_नाताळच्या आज पासून सुट्या लागल्यानी आज देश भारातून लाखो भाविक साईबाबाचा दर्शनासाठी शिर्डी मध्ये दाखल झाले आहे..या सुट्यामध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीने दर्शनाची तसेच निवासाची चोख व्यवस्था केली असुन त्याच बरोबर भक्ताच्या सुरक्षाचीही काळजी घेतली जातेय...नाताळ आणि नववर्षाची संभाव्य गर्दी लक्षात घेवुन पोलीस प्रशासन तसेच साई मंदिर प्रशासनाकडून योग्यती व्यवस्था करण्यात आलीये तर हि गर्दी अशीच दहा दिवस टिकुन राहण्याचे चित्र दिसतय.…

BITE_ साईभक्त Body:mh_ahm_shirdi_ christmas crowd_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_ christmas crowd_visuals_bite_mh10010
Last Updated : Dec 24, 2019, 11:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.