ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : सलग दुसऱ्या दिवशी ३ हजाराच्या घरात रुग्णसंख्या; ८६ बाधितांचा मृत्यू

राज्यात ३५८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०४,३६६ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३८९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ८६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३८, ८९७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Sep 7, 2021, 9:46 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी ३६२६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज (मंगळवारी) पुन्हा ३८९८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज ८६ मृत्यूची नोंद झाली असून ३५८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ४७,९२६ सक्रिय रुग्ण -

राज्यात ३५८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०४,३६६ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३८९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ८६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३८, ८९७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५१ लाख ५९ हजार ३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९३ हजार ६९८ (११.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ६ हजार ५२४ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ४७ हजार ९२६ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -

गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ९८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - राज्यातील मंदिरे बंद; मात्र आरोग्य मंदिरे सुरू.. जनता आशीर्वाद देईल, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ३४९
ठाणे पालिका - ५३
नवी मुंबई पालिका -५१
कल्याण डोबिवली पालिका - ८६
रायगड - ६५
पनवेल पालिका - ५३
नाशिक - ५९
अहमदनगर - ६५७
पुणे - ४२४
पुणे पालिका -२३८
पिपरी चिंचवड पालिका - १७०
सोलापूर - ३१५
सातारा - ३३३
कोल्हापूर - १०३
सांगली - ३२०
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ५०
रत्नागिरी - १४३
उस्मानाबाद - ६०
बीड - ४०

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.