ETV Bharat / state

श्रीरामपूरमध्ये ग्रामस्थांनी राबवली प्रवरा नदी स्वच्छता मोहीम

बेलापूर खुर्द येथे गेल्या २ वर्षांपासून स्वच्छदुत कार्यरत आहेत. नेहमीच ते गावाची तसेच नदीपात्राची स्वच्छता करीत असतात. याच स्वच्छतादुतांनी रविवारी नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना नदी स्वच्छतेचे आवाहन केले होते.

श्रीरामपूरमध्ये राबवलेली स्वच्छता मोहीम
author img

By

Published : Jun 24, 2019, 8:09 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे रविवारी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्यावतीने नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच नदीच्या प्रवाहात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.

श्रीरामपूरमध्ये राबवलेली स्वच्छता मोहीम

बेलापूर खुर्द येथे गेल्या २ वर्षांपासून स्वच्छदुत कार्यरत आहेत. नेहमीच ते गावाची तसेच नदीपात्राची स्वच्छता करीत असतात. याच स्वच्छतादुतांनी रविवारी नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना नदी स्वच्छतेचे आवाहन केले होते. सर्व मिळून बेलापूरपासून प्रवरा नदीच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. दिवसभर नदीतील गाळ, केर-कचरा काढण्यात आला. तसेच अनावश्यक झाडी साफ करण्यात आली. बघता बघता संपूर्ण नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत नागरिक तसेच बेलापूर केशव गोविंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता.

Intro:

Shirdi _Ravindra Mahale

ANCHOR_ श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे आज शालेय विद्यार्थी आणी नागरिकांनी नदी स्वच्छता मोहीम राबवलीय..या मोहिमेमुळे अस्वच्छ झालेली प्रवरा नदी स्वच्छ झालीय...

VO_ बेलापूर खुर्द येथील स्वच्छता दुतांनी नागरिकांना आणी शालेय विद्यार्थ्यांना नदी स्वच्छतेचे आवाहन केल्यानंतर आज सकाळ पासून बेलापूर येथील प्रवरा नदीच्या स्वच्छतेला त्यांनी सुरूवात केली आणी बघता बघता नदीतील सर्व केर कचरा, अनावश्यक झाडी साफ करण्यात आली.. बेलापुर येथील केशव गोविंद हायस्कुलचे शेकडो विद्यार्थी आणी नागरीक या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते....Body:MH_AHM_Shirdi Cleanliness Campaign_22 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Cleanliness Campaign_22 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.