ETV Bharat / state

भाजप शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करतयं, कर्डीलेंना चूकन साथ दिली - शरद पवार - शिवाजी कर्डिलेंवर शरद पवारांची प्रतिक्रिया

भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीलेंना आम्ही चुकुन साथ दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे अर्थात त्यांच्यावर असलेल्या विविध गुन्ह्यांमुळे राजकारणातील अश्या गुंडगिरीला संपविण्यासाठी आम्ही त्यांची साथ सोडली असल्याचे स्पष्ट करत पवारांनी कर्डीलेंच्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थीत केला.

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करतयं - शरद पवार
author img

By

Published : Oct 15, 2019, 7:09 PM IST

अहमदनगर - सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळायला लागेल की सरकार निर्यात बंदी आणि कांदा साठवणुकीला मर्यादा आणण्यासारखे निर्णय घेते. या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करत असल्याची घणाघाती टीका पवारांनी केली. पवार राहुरी येथील प्रचार सभेत बोलत होते.

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करतयं - शरद पवार

हेही वाचा - बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज

राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचार सभेसाठी पवार राहुरीत आले होते. यावेळी भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीलेंना आम्ही चुकुन साथ दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे अर्थात त्यांच्यावर असलेल्या विविध गुन्ह्यांमुळे राजकारणातील अशा गुंडगिरीला संपविण्यासाठी आम्ही त्यांची साथ सोडली असल्याचे स्पष्ट करत पवारांनी कर्डीलेंच्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थीत केला.

हेही वाचा - सरकारच्या अयोग्य धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शरद पवार

राज्यातील अनेक उद्योग धंदे आता बंद पडत आहेत. सुखोई विमान बनविणाऱ्या एचएएल कंपनीच्या कामगारांच्या नोकऱ्या जाणार असल्याने त्यांनी आता आंदोलन सुरु केले आहे. या सरकारने काय केले? आपले वाटोळे करायला या सरकारला मतदान करायचे का? असा सवाल पवारांनी यावेळी केला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ राज्यातील शेतकर्यींच्या विरोधी धोरणा मुळे शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांना भाव वाढ होवुन दोन पैसे मिळला लागेल की सरकार निर्यांत बंदी आणि कांदा चाळीस कांदा साठवणुकीला मर्यादा आणन्या सारखे निर्णय घेवुन शेतकर्यांच्या संसाराची होळी करत असल्याची घाणाघाती टिका शरद पवारांनी आज राहुरी येथे आयोजीक प्रचार सभेत केली आहे.....

VO_ राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारा साठी शरद पवारांची राहुरीत सभा घेतली या वेळी भाजपाचे उमेदवार शिवाजी कर्डीलेंना आम्ही चुकुन साथ दिली होती मात्र त्या नंतर त्यांनी केलेल्या कारणाम्या मुळे अर्थात त्यांच्या वर असलेल्या विवीध गुन्ह्यांमुळे राजकारणातील अश्या गुंडगीरीला संपविण्यासाठी आम्ही त्यांची साथ सोडली असल्याच स्पष्ट करत पवारांनी कर्डीलेच्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थीत केलाय....

Sound Bite_शरद पवार राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष

VO_ राज्यातील अनेक उद्योग धंदे आता बंद पडताय सुखोई विमान बनविणार्या एच ए एल कंपनीच्या कामगारांच्या नोकर्या जाणार असल्याने त्यांनी आता आंदोलन सुरु केलय. या सरकारने काय केल. आपल वाटोळे करायला या सरकारला मतदान करायचा का असा सवाल पवारांनी केलाय....Body:mh_ahm_shirdi_sharad pawar_15_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sharad pawar_15_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.