ETV Bharat / state

'मी प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर फिरतोय ते मात्र मंत्री असून गल्लीबोळात फिरतायत'

राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहणार नाही, असे बोलणाऱ्यांनी माजी विरोधी पक्षनेत्यांची अवस्था काय झाली आहे, हे पहावे. मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्यभर फिरत आहे. ते मात्र जिल्ह्यातच गल्लीबोळात फिरतात, अशी टिका बाळासाहेब थोरात यांनी विखेंचे नाव न घेता केली.

बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Oct 18, 2019, 5:28 PM IST

अहमदनगर - जिल्ह्याच्या राजराकारणातील विखे आणि थोरात यांच्यातील स्पर्धा जगजाहीर आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप्रवेशानंतर हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. अहमदनगरमध्ये राहता येथील एका प्रचार सभेत थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तिरकस टीका केली आहे. 'मी काँग्रेस पक्षाचा राज्याचा प्रदेश अध्यक्ष आहे आणि राज्यभर फिरत आहे. ते मात्र जिल्ह्यातच गल्लीबोळात फिरतात', अशी खरमरीत टिका थोरात यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता राहाता येथील प्रचार सभेत केली आहे.

राहता येथील सभेत बोलताना बाळासाहेब थोरात

हेही वाचा... संगमनेर मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गडाला खिंडार पाडण्यास विरोधक एकवटले

शिर्डी मतदारसंघाचा मी मतदार...

जोर्वे गावातच माझे मतदान आहे. विरोधी पक्षनेते यांनी साडेचार वर्षे भाजपला मोठा त्रास दिला आता त्यांचे मित्र झाले, असा टोला थोरात यांनी यावेळी लगावला. तसेच काँग्रेसने या वेळी विखेंना भक्कम उमेदवार दिलाय असेही सांगितले. माझ्या मतदारसंघात येऊन हे पिता-पुत्र शिर्डी मतदारसंघासारखा विकास संमगनेरात करायचा आहे, असे बोलतात. मात्र इथे शिर्डीचा विकास रखडलाय, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा... महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?

...तर त्यांचे अध्यक्ष पद दिवाळी नंतर राहणार नाही

काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या पत्नी शालिनी विखे यांच्याकड़े अजूनही काँग्रेस पक्षाची सत्ता असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष पद आहे. याबद्दल बोलताना थोरात यांनी, विखेंचे नाव न घेता दिवाळी नंतर ते पदही राहणार नसल्याची बोलले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ राज्यात कॉग्रेसच अस्तीत्व राहणार नाही अस म्हणार्या माजी विरोधी पक्षनेत्याचीच आता अवस्था काय झाली आहे हे त्यांनी बघाव मी कॉग्रेस पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे राज्यभर फिरतोय हे मात्र जिल्ह्यातच गल्लीबोळात फिरताय अशी खरमरीत टिका बाळासाहेब थोरात यांनी राधाकूष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघातील राहाता येथील प्रचार सभेत बोलतांना केली आहे.....

BITE_ बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष कॉग्रेस

VO_ शिर्डी मतदार संघाचा मी मतदार आहे
जोर्वे गावातच माझ मतदान आहे विरोधी पक्षनेते यांनी साडेचार वर्षे भाजपला मोठा त्रास दिला आता मित्र झाले..विखे जिल्ह्यात 12 0 नाही 0 12 होईल अशी स्थीती झाली आहे. कॉग्रेसने या वेळी विखेंना मँनेज उमेदवार या वेळी दिला नाही भक्कम उमेदवार दिलाय. माझ्या मतदार संघात येवुन हे पिता पुत्र शिर्डी मतदार संघा सारखा विकास समगमनेरात करायचा इथे शिर्डी मॉडेल विकसीत करायचाय आहे तुमच्या मतदारसंघातील बायपास विरुन गेलो कर गाडीचे चाक गळतील तीथे असलेल्या डचक्याला याची नावे द्या अशी उपरोधीक टिकाही थोरातांनी विखेंच नाव न घेता केली आहे.... काँग्रेस मधून भाजप वासी झालेले राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या पत्नी शालिनी विखे यांच्याकड़े आज ही काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष पद असल्याच काँग्रेस कार्यकर्ते यावेळी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता दिवाळी नतर हे पद ही राहणार नसल्याची टीका विखे कुटुंबियांवर करत काँग्रेस पक्षाने विरोधीपक्ष नेते पद अध्यक्ष यांना दिले होते....Body:mh_ahm_shirdi_thorat on vikhe_18_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_thorat on vikhe_18_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.