ETV Bharat / state

लोकशाहीत मतदार हा मालक - समाजसेवक अण्णा हजारे - महासाष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसेनानी आपले प्राणार्पण देशासाठी केलेले आहे. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले, अशी भावना जनतेने मनात ठेवली पाहिजे. लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे, असेही अण्णांनी सांगितले.

अण्णा हजारे
author img

By

Published : Oct 22, 2019, 9:12 AM IST

अहमदनगर - लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया हा उत्सव आहे. मात्र, यामध्ये कोणतीही बाधा न आणता जनतेने आपण या देशाचे मालक आहोत. लोकप्रतिनिधी हे देशाचे सेवक आहेत. या भावनेतून लोकप्रतिनिधींची निवड करावयाची, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. काल राळेगणसिद्धी या गावी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

अण्णा हजारे

हेही वाचा- बिल गेट्स यांनी अभिजित बॅनर्जी यांचे केले कौतूक, म्हणाले...'नोबेल विजेत्यांच्या कार्यामधून बरचं शिकायला मिळालं'

Intro:अहमदनगर- लोकशाहीत मतदार हा मालक -समाजसेवक अण्णा हजारे Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_anna_hajare_voting_vis_7204297

अहमदनगर- लोकशाहीत मतदार हा मालक, मतदान करा..-समाजसेवक अण्णा हजारे

अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज दुपारी आपल्या राळेगणसिद्धी या गावी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अण्णांनी माध्यमांशी बोलताना, आज लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिया हा उत्सव आहे, मात्र यामध्ये कोणतीही बाधा न आणता जनतेने आपण या देशाचे मालक आहोत आणि लोकप्रतिनिधी हे देशाचे2सेवक आहेत या भावनेतून लोकप्रतिनिधींची निवड करावयाची आहे असे मत व्यक्त केले. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा असं आवाहन अण्णांनी यावेळी केलं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसेनानी आपले प्राणार्पण देशासाठी केलेले आहे, त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले अशी भावना जनतेने मनात ठेवली पाहिजे आणि देश आणि लोकशाहीच्या उज्वल भवितव्यासाठी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे असं अण्णांनी म्हटलं.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- लोकशाहीत मतदार हा मालक -समाजसेवक अण्णा हजारे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.