ETV Bharat / state

Nagar Panchayat Result 2022 : पिचड पिता-पुत्राने राखला गड.. अकोले नगरपंचायतीत फुलले 'कमळ' - अकोले नगरपंचायत निवडणूक निकाल

नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायत निवडणुकीत १७ जागेपैकी १२ जागा जिंकत पिचड पिता-पुत्राने गड राखला आहे. तर आ.डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला २ व शिवसेनेला २ अशा आघाडीला ४ जागा तर मधुकरराव नवलेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला १ जागेवर समाधान मानावे लागले. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य मिरवणूक काढली. गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

Akole Nagar Panchayat election
Akole Nagar Panchayat election
author img

By

Published : Jan 19, 2022, 5:12 PM IST

Updated : Jan 19, 2022, 5:25 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - अकोले नगरपंचायत निवडणुकीत १७ जागेपैकी १२ जागा जिंकत पिचड पिता-पुत्राने गड राखला आहे. तर आ.डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला २ व शिवसेनेला २ अशा आघाडीला ४ जागा तर मधुकरराव नवलेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला १ जागेवर समाधान मानावे लागले. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य मिरवणूक काढली. गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यानंतर माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयासमोर भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला व विजयी सभा पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी आ. डॉ. लहामटे, सीताराम गायकर यांच्यावर कडक शब्दात टीकास्त्र सोडले.

या निवडणुकीत प्रभाग क्र. २ मधून अटीतटीच्या लढतीत भाजपचे सागर निवृत्ती चाैधरी हे अवघ्या 3 मतांनी, प्रभाग ११ तून धुमाळ वैष्णवी सोमेश्वर अवघ्या ७ मतांनी, प्रभाग क्रमांक १६ मधून शेणकर माधुरी रवींद्र अवघ्या ५ मतांनी विजयी झाल्या तर सर्वाधिक २६९ मताधिक्क्याने भाजपाचे प्रभाग ८ चे बाळासाहेब वडजे विजयी झाले. तर प्रभाग 9 मधून भाजपच्या शितल अमोल वैद्य-बिबवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष भिमाताई रोकडे यांचा दारुण पराभव केला. प्रभाग १२ मधून २३६ मताधिक्याने शेख तमन्ना मोहसिन व प्रभाग ३ मधून मनकर प्रतिभा वसंत २२७ मताधिक्याने विजयी झाले.

अकोले नगरपंचायतीत फुलले 'कमळ'
अकोले नगरपंचायतची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे आमदार डॅा.किरण लहामटे, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष सीताराम पा गायकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिन्नद्र धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी तर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणूक काळात प्रचार सभा, होम टू होम मतदारांच्या भेटी गाठी, रॅली यावर सर्वच पक्षांनी भर दिला होता. निवडणुकीच्या निमित्ताने अकोले तालुक्यात कधी नव्हे इतकी व्यक्तिगत निंदा नालस्ती राष्ट्रवादी, सेना व भाजप नेते मंडळी, आजी-माजी आमदारांकडून करण्यात आली.

एकमेकांवर चिखलफेक करत खालच्या पातळीवर टीका करण्यात आल्या. प्रभाग क्र ४ मध्ये तर अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक केली गेली होती. तेथे अतिशय तणावपूर्ण वातावरणात मतदान होऊन तेथे भाजपाचेच सोनाली नाईकवाडी यांनी बाजी मारली. त्यांनी त्यांचे कौटुंबिक विरोधक सेनेचे गणेश कानवडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. विशेष म्हणजे या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख पै. रावसाहेब खेवरे सह जिल्ह्यातील, तालुक्यातील नेते दिवसभर मतदान केंद्रावर तळ ठोकून होते.
प्रभाग निहाय उमेदवारांना पडलेले मतदान पुढीलप्रमाणे -
प्रभाग क्र १ मधून
मंडलिक विमल संतु - (शिवसेना) --४१६ ( विजयी)
मंडलिक अलका अशोक -( काँग्रेस) - २४५
मंडलिक सुरेखा पुंजा (राष्ट्रवादी बंडखोर) १०
नोटा ५

प्रभाग क्र २ मधून

चाैधरी शिवाजी आनंदा ( राष्ट्रवादी) -८४
चाैधरी सागर निवृत्ती ( भाजपा) - १६९ (विजयी)
चाैधरी सागर विनायक ( काँग्रेस) -१६६
नोटा ४

प्रभाग ३ मध्ये
पांडे मंदा तान्हाजी ( राष्ट्रवादी)-- २५४
मनकर प्रतिभा वसंतराव (भाजपा)- ४८१ (विजयी)
नवले जयश्री दत्तात्रय (मनसे) --५१
शिंदे ठकुबाई पोपट-- ०६

प्रभाग ४ मध्ये
मैड श्रीकांत सुधाकर ( शिवसेना)-- १२४
हीतेष रामकृष्ण कुंभार (भाजपा)--२५० ( विजयी)
योगेश मुकुंद जोशी ( अपक्ष)--९४
फैजान शमसुद्दीन तांबोळी ( काँग्रेस)-- १५३
नोटा २

प्रभाग ५ मध्ये
कानवडे गणेश भागुजी -346( शिवसेना)
नाईकवाडी सोनाली लक्ष्मिकांत ( भाजपा)- ४१६( विजयी)
गुजर हर्षल रमेश (मनसे)-- ०७
नोटा ०७

प्रभाग ६ मध्ये
रुपवते श्वेताली मिलिंद ( राष्ट्रवादी) --३६३( विजयी)
घोडके शैला विश्वनाथ,(भाजपा)-- २९०
रुपवते कांचन किशोर (काँग्रेस)- २८
नोटा ०७

प्रभाग ७ मध्ये
शेख आरीफ शमसुद्दीन ( राष्ट्रवादी) -- ६९३ ( विजयी)
शेख मैनुद्दीन बद्रोद्दीन (भाजपा)-- २९६
ताजणे सचिन सदाशिव ( भा.क.प) --९०

प्रभाग ८ मध्ये
गायकवाड अशोक दत्तु ( राष्ट्रवादी)- २८८
वडजे बाळासाहेब काशिनाथ,(भाजपा)- ५५७ ( विजयी)
गायकवाड जयराम विठोबा ( शिवसेना बंडखोर)- ४८
गायकवाड शिवाजी रामनाथ ( मनसे)--२०

प्रभाग ९ मध्ये
रोकडे भिमा बबन( राष्ट्रवादी)-- २१६
वैद्य शितल अमोल,(भाजपा)-- ३४७ (विजयी)

प्रभाग १० मध्ये
शेटे नवनाथ विठ्ठल ( शिवसेना)-- १३७ (विजयी)
नाईकवाडी अनिल गंगाधर ( भाजपा)--९२
शेटे मयुर (काँग्रेस) -- ६२
शेणकर संदिप भाऊसाहेब (राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर)--९२
नाईकवाडी प्रकाश संपतराव (अपक्ष) ०२

प्रभाग क्र ११ मध्ये
साै.वंदना भागवत शेटे ( राष्ट्रवादी काँग्रेस) २५१
साै.वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (भाजपा) २५८ ( विजयी)
साै.वनिता रामदास शेटे (काँग्रेस) १४०

प्रभाग १२ मध्ये
कुरेशी निलोफर गफ्फार (राष्ट्रवादी) ९९
तमन्ना मोहसिन शेख (भाजपा) ४२३ ( विजयी)
जाधव सुमन सुरेश (काँग्रेस) २४
पवार अनिता शरद (शिवसेना बंडखोर) १८७

प्रभाग क्र १३ मध्ये
आरती सुरेश लोखंडे (राष्ट्रवादी) २१६
जनाबाई नवनाथ मोहिते ( भाजपा) २६८ ( विजयी)
अंजली स्वप्निल कर्णिक (काँग्रेस) ५२

प्रभाग क्र १४ मध्ये
पांडुरंग बाबुराव डमाळे ( राष्ट्रवादी) - १८८
शरद एकनाथ नवले (भाजपा) -- २६७ ( विजयी)
राजेंद्र यादव नाईकवाडी (काँग्रेस) --२५२

प्रभाग क्र १५ मध्ये
नाईकवाडी संतोष कारभारी ( राष्ट्रवादी) -- ९७
शेटे सचिन संदिप ( भाजपा) --१९०
नाईकवाडी प्रदिपराज बाळासाहेब (काँग्रेस) ३२२(विजयी)
वर्पे अजय भिमराज ( शिवसेना बंडखोर) ०३

प्रभाग क्र १६ मध्ये
भांगरे पूजा तुकाराम (राष्ट्रवादी)--९२
शेणकर माधुरी रविद्र,(भाजपा)-- १४७ (विजयी
भांगरे मिना प्रकाश ( काँग्रेस) १४२
पुष्पा शरद भांगरे (बंडखोर सेना) ०६

प्रभाग क्र १७
पानसरे आशा रवींद्र ( राष्ट्रवादी) १५६
शेळके कविता परशुराम ( भाजपा) २९१ (विजयी)

Last Updated : Jan 19, 2022, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.