ETV Bharat / state

टोलनाक्यावर ट्रकचालकाची मुजोरी; कर्मचाऱ्याला बेदम मारहाण - ahmednagar crime

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावासाजवळ पुणे-नाशिक महामार्गावरील टोलनाक्यावर ट्रकचालकाने टोल कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून जखमी कर्मचाऱ्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

toll employee beaten by truck driver
कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करताना व्हिडीओ व्हायरल
author img

By

Published : Dec 3, 2019, 10:56 AM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावासाजवळ पुणे-नाशिक महामार्गावरील टोलनाक्यावर ट्रकचालकाने टोल कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करताना व्हिडीओ व्हायरल

टोल देण्यावरुन ट्रकचालक आणि टोल कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. यानंतर ट्रकचालाकाने आपल्या मित्रांना टोलनाक्यावर बोलावून घेतले; आणि टोल कर्मचारी नवनाथ घुले याला बेदम मारहाण केली. तसेच या दरम्यान नवनाथवर चाकूने हल्ला करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून जखमी कर्मचाऱ्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले असून ग्रामीण पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावासा येथील पुणे नाशिक महामार्गावरील टोलनाक्यावर ट्रकचालकानं टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आलीये टोल देण्यावरुन ट्रकचालक आणि टोल कर्मचाऱ्यामध्ये सुरुवातीला वाद झाला.त्यानंतर या भांडणातून ट्रकचालाकानं आपल्या मित्रांना टोलनाक्यावर बोलून घेत टोल कर्मचारी नवनाथ घुले याच्यावर धारदार चाकूनं हल्ला केला..ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जखमी नवनाथ घुले याला संगमनेर शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.हल्ला करणारे घटनास्थळावरून पसार झाले असून ग्रामीण पोलीस ठाण्यात साबंधीतान विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते...Body:mh_ahm_shirdi_marhan cctv_2_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_marhan cctv_2_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.