ETV Bharat / state

कोरोना अपडेट : अहमदनगर जिल्ह्यात तब्बल सात हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त - अहमदनगर -उपचार सुरू असलेले रूग्ण:३२४६

अहमदनगर जिल्ह्यात तब्बल सात हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बाधीत रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आजही अधिक आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर मंगळवारी रुग्ण संख्येत ५४४ ने वाढ झाली आहे.

ahmednagar
अहमदनगर
author img

By

Published : Aug 12, 2020, 5:16 PM IST

अहमदनगर- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२६३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.३५ टक्के इतकी आहे. मंगळवारी रूग्ण संख्येत ५४४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२४६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९३, अँटीजेन चाचणीत १७१ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३८, नगर ग्रामीण २५, कँटोन्मेंट ०२, पारनेर १८, अकोले ०५, कोपरगाव ०२, कर्जत ०१ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत १७१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर १८, राहाता २७, पाथर्डी २९, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपुर २१, कॅन्टोन्मेंट ०१, श्रीगोंदा १८, पारनेर ०१, राहुरी ११, शेवगाव ०९, कोपरगाव ०७, जामखेड ०७ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २३८, संगमनेर ०६, राहाता ०५, नगर ग्रामीण १६, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा ०१, पारनेर ०४, अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ०२, कोपरगांव ०१, जामखेड ०१ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, मंगळवारी एकूण ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा ३००, संगमनेर २०, राहाता ६, पाथर्डी २४, नगर ग्रा.१८, श्रीरामपूर २६ , कॅन्टोन्मेंट २१, नेवासा १७, राहुरी १९, श्रीगोंदा ३७, पारनेर ३८, अकोले २, शेवगाव ३३, कोपरगाव २०, जामखेड ७, कर्जत २७ आणि मिलिटरी हॉस्पीटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

-बरे झालेले एकूण रुग्ण:७२६३

-उपचार सुरू असलेले रूग्ण:३२४६

-मृत्यू: ११७

-एकूण रूग्ण संख्या:१०६२६

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.