ETV Bharat / state

शनी-शिंगणापूरजवळ ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी - अहमदनगर

मनमाड राहुरी नजिक शनी-शिंगणापूर फाट्याजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आबह

अहमदनगर
author img

By

Published : May 26, 2019, 7:33 PM IST

Updated : May 26, 2019, 8:09 PM IST

अहमदनगर - मनमाड राहुरी नजिक शनी-शिंगणापूर फाट्याजवळ दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अहमदनगर
आज (दि. 26) सायंकाळच्या सुमारास बोलेर (क्रमांक एम एच १२ आर के ६९५१) आणि ट्रक (क्रमांक टि.एन २८ ए.आर ५८३०) या दोन वाहनांचा शिंगणापूर फाट्यावर समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरो जीपमधील ३ जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बोलेरोच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

जखमींना तातडीने उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदशनाखाली ऐ.पी.आय जयंवत सिरसाठ पो.काॅ संजय शिंदे, पो.ना आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. नगर-मनमाड रस्त्यावर दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.उशीरापर्यंत वाहतूक पोलीस वाहनांना मार्ग काढून देत होते.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ नगर - मनमाड राहुरी नजिक शनि शिंगणापूर फाट्याजवळ दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला.. या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याचे समजले , तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे....

VO_ आज 26 दिनांक रोजी सायंकाळच्या सुमारास बोलेर क्रमाक एम एच १२ आर के ६९५१ तर ट्रक क्रमांक टि.एन २८ ए.आर ५८३० या दोन वाहनांचा शिंगणापूर फाट्यावर समोरासमोर भीषण अपघात झाला .या अपघातात बोलेरो जीपमधील ३ जण जागीच ठार झाले,तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत..अपघात इतका भीषण होता की ,बोलेरोचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता..जखमींना तातडीने उपचारासाठी नगर येथिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे..मयत हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.. अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गद्रशनाखाली ऐ पी आय जयंवत सिरसाठ पो काॅ संजय शिंदे,पो ना आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. नगर मनमाड रोडवर दोर्तफा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.उशीरा पर्यत वाहतुक पोलिस वाहनांना मार्ग काढुन देत होते....Body:MH_AHM_Shirdi Accident_26 May_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Accident_26 May_MH10010
Last Updated : May 26, 2019, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.