ETV Bharat / state

अण्णा हजारेंचे मौनव्रत आंदोलन : 'या' केंद्रीय मंत्र्यांनी घेतली अण्णांची भेट - ramdas aathvle met anna hajare

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राळेगण सिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेत विचारपूस केली.

ahemednagar - union minister ramdas aathvale met senior socail worker anna hajare
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली अण्णांची भेट
author img

By

Published : Jan 24, 2020, 9:36 PM IST

अहमदनगर - गेल्या महिनाभरापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मौनव्रत आंदोलन सुरू आहे. आज (शुक्रवारी) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णा यांची भेट घेत अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अण्णा ज्या मागणीसाठी मौनव्रत आंदोलन करत आहेत, त्याला माझा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया, यावेळी केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिली. अण्णा निर्भयाचे आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत मौनव्रत आंदोलनाला बसत आहेत.

अण्णा हजारेंचे मौनव्रत आंदोलन : 'या' केंद्रीय मंत्र्यांनी घेतली अण्णांची भेट

अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राळेगण सिध्दी येथे त्यांची भेट घेत विचारपूस केली. अत्याचाराच्या घटनेची सुनावणी जलगती न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र, असे असताना देखील निर्भयाच्या आरोपींना शिक्षा देण्यास आणि त्याच्या अंमलबजावणीस तब्बल सात वर्ष लागले. तरी अद्यापही फाशीची अंमलबजावणी झालेली नाही.

निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना 1 फेब्रवारी रोजी फाशी दिली जाणार आहे.

हेही वाचा - 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद; दांडेकर पुलावरील आंदोलकांना पोलिसांनी पांगवले

Intro:अहमदनगर - अण्णा हजारेंच्या मौनव्रत आंदोलनास पाठिंबा देत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आण्णा हजारेंची भेट..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_athavale_meet_anna_pkg_7204297

अहमदनगर - अण्णा हजारेंच्या मौनव्रत आंदोलनास पाठिंबा देत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आण्णा हजारेंची भेट..

अहमदनगर- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गेल्या महिनाभरा पासून मौनव्रत आंदोलनात असलेल्या समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. निर्भयाचे आरोपी फाशीवर लटकत नाही तो पर्यंत मौनव्रत आंदोलनास बसलेले अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राळेगण सिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेत विचारपूस केली. अत्यचाराच्या घटनेची सुनावनी फास्ट ट्रैक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशी होण्याचा कायदा आहे मात्र अस असताना देखील निर्भयाच्या आरोपींना शिक्षा देण्यास आणि त्याच्या अंमलबजावणीत तब्बल सात वर्ष लागले असले तरी अद्याप फाशीची अंमलबजावणी झालेली नाही. अण्णा ज्या मागणी साठी मौनव्रत आंदोलन करत आहेत त्यास माझा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया आठवले यांनी यावेळी व्यक्त केलीय.

बाईट - रामदास आठवले,केंद्रीय मंत्री.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर - अण्णा हजारेंच्या मौनव्रत आंदोलनास पाठिंबा देत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आण्णा हजारेंची भेट..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.