ETV Bharat / state

संगमनेरच्या जवानाचा अपघाती मृत्‍यू; दिवाळी सुट्टीसाठी आल्यावर घडली घटना

चंदनापुरी (आनंदवाडी) येथील रहिवासी असलेले जवान राहुल राहणे हे सैन्य दलात मराठा रेजिमेंटमध्ये काश्मिरच्या उरी येथे कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते गावी आले होते. शनिवारी दुपारी अकोले तालुक्यातील जाचकवाडी येथील नातेवाईकांची भेट घेऊन आनंदवाडीकडे निघाले असताना माहुली फाट्यानजीक त्यांचा अपघात झाला. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी राहपल यांचे लग्न झाले होते.

मृत राहुल अण्णासाहेब राहणे
author img

By

Published : Nov 10, 2019, 12:38 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील माहुली शिवारात एका जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. राहुल अण्णासाहेब राहणे (वय २८) असे मृत जवानाचे नाव आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास राहुल यांच्या दुचाकीला अपघात झाला. जवान यांचा मृत्‍यू झाला आहे. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी राहुल यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - अहमदनगर : एमआयआरसीत खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 185 जवान देशसेवेत दाखल

चंदनापुरी (आनंदवाडी) येथील रहिवासी असलेले जवान राहुल राहणे हे सैन्य दलात मराठा रेजिमेंटमध्ये काश्मिरच्या उरी येथे कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते गावी आले होते. शनिवारी दुपारी अकोले तालुक्यातील जाचकवाडी येथील नातेवाईकांची भेट घेऊन आनंदवाडीकडे निघाले असताना माहुली फाट्यानजीक झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. आनंदवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_संगमनेर तालुक्यातील पुणे _नाशिक महामार्गावर माहुली शिवारात शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीच्या अपघातात जवान राहुल अण्णासाहेब राहणे (वय २८) यांचा मृत्‍यू झाला आहे..त्यांच्या पश्चात दहा महीन्यांन पूर्वी लग्न झालेली पत्नी, आई, वडील, भाऊ, असा परिवार असून त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे....

VO_ संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी (आनंदवाडी) येथील जवान राहुल राहणे हे सैन्य दलात मराठा रेजिमेंटमध्ये काश्मिरच्या उरी येथे कार्यरत होते. त्यांची आठ वर्ष नोकरी झाली होती..उरी येथे कार्यरत असणारे राहणे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी आनंदवाडी येथे आले होते.दरम्‍यान शनिवारी दुपारी अकोले तालुक्यातील जाचकवाडी येथील नातेवाईकांची भेट घेऊन घारगाव मार्गे दुचाकी क्रमांक (एमएच १५, डीएच ३१०७) वरून आनंदवाडीकडे निघाले होते या दरम्‍यान त्यांच्या दुचाकीला माहुली फाट्यानजीक अपघात झाला. अपघात गंभीर जखमी झालेले राहणे यांची अपघातस्थळी प्राण ज्‍योत मालवली. त्यांचा मृतदेह खासगी रूग्णवाहीकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर आनंदवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत....Body:mh_ahm_shirdi_ accident detha_10_photo_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_ accident detha_10_photo_mh10010

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.