ETV Bharat / state

प्रसादात औषध टाकून लुटणाऱ्यांविरोधात आतै नगरपंचायतीचे मोठे पाऊल

प्रसादात एका महिलेने गुंगीचे औषध मिसळून चोरी केल्याची घटना उघड झाली होती. यामुळे मंदिर आणि चावडी परिसरात स्वखुशीने भक्तांना प्रसाद वाटप करणाऱ्यांच्या विरोधात आतै नगरपंचायतीने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.

प्रसादात औषध टाकुन लुट करणाऱया विरोधात आतै नगरपंचायतीचे मोठे पाऊल
author img

By

Published : Jul 16, 2019, 11:33 AM IST

शिर्डी - साईंच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त शिर्डीत येतात. साईबाबांच्या मध्यांयान आरतीनंतर गुरुस्थान मंदिराजवळ साईबाबांचा प्रसाद भक्तांना दिला जातो. त्याच प्रसादात एका महिलेने गुंगीचे औषध मिसळून चोरी केल्याची घटना उघड झाली होती. यामुळे मंदिर आणि चावडी परिसरात स्वखुशीने भक्तांना प्रसाद वाटप करणाऱ्यांच्या विरोधात आतै नगरपंचायतीने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.

प्रसादात औषध टाकुन लुट करणाऱ्या विरोधात आतै नगरपंचायतीचे मोठे पाऊल

शिर्डीतील द्वारकामाई आणि चावडी परिसरात प्रसाद वितरण करण्यास मज्जाव करत, प्रसाद वाटणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कार्यवाही नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरु केली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_साईबाबांच्या आरतीचा प्रसाद गूंगीचे औषध टाखु लूटन्याच्या घटने नतर साई संस्थान आणि शिर्डी नगर पंचायतने आता मोठे पाउल उचलेले पहिला मिळत आहे.....

VO_साईच्या दर्शनासाठी देश भरातुन भक्त शिर्डी मध्ये येतात . साईबाबाच्या मध्यांयान आरती नंतर गुरुस्थान मंदीराजवळ साईबाबाचा प्रसाद भक्तांना दिला जातो त्याच प्रसादा मध्ये एका महीलेने गुगीचे आैषध मिसळुन चोरी करुन गेल्याची घटना उघड झाली होती. या मुळे आता मंदीर परीसरात आणि चावडी परीसरात स्वईच्छेने भक्तांना प्रसाद वाटप करणार्यांन विरोधात आतै नगरपंचायतीने कार्यवाही करण्यास सुरवात केली आहे..शिर्डीतील द्वरकामाई आणि चावडी परीसारत प्रसादाच वितरण करण्यास मज्जाव करत तो प्रसाद जप्त करत वाटणार्यांन विरोधात दंडात्मक कार्यवाही नगरपंचायत कर्मचार्यांनी सुरु केली आहे....

BITE_ अयुब शेख शिर्डी नगर पंचायत कर्मचारी

VO_ शिर्डीत अनेक भक्त मनशांती मिळविण्यासाठी येतात मात्र त्या़ना येथे दमदाटी चोरीमारीच्या घटनांना सामोरे जावे लागते त्यात आता प्रसाद खावु घालुन भक्तांची लुट झाल्याने योग्य उपाय. करण्याची गरज असतांना अन्नदान करु पहाणार्या भक्तांनवरच उलटी कार्यवाही केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलय जातय. शिर्डीतील अवास्तव पार्किंग, वाढलेली अतीक्रमणे तसेच रसत्यावर वस्तु विकणार्यांन मुळे भक्ता़ना निट चालताहीेत नाही त्या वर ठोस कर्यवाही करण्या एवजी स्वच्छता आणि सुरक्षीतेच्या नावा खाली सुरु केलेवी ही कार्यवाही किती योग्य आहे हा ही प्रश्न उपस्थित होतोय....Body:MH_AHM_Shirdi_Prasad Band_15_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Prasad Band_15_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.