ETV Bharat / state

अहमदनगर - मनमाड महामार्गावर भीषण अपघात, मध्य प्रदेशातील 4 जणांचा मृत्यू - 4 people died accident ahmednagar

अहमदनगर - मनमाड महामार्गावरील राहुरी तालुक्यातील गुहा फाटा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात एक पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

Ahmednagar Manmad Highway accident
अहमदनगर मनमाड महामार्ग अपघात
author img

By

Published : May 15, 2022, 6:38 PM IST

अहमदनगर - अहमदनगर - मनमाड महामार्गावरील राहुरी तालुक्यातील गुहा फाटा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशमधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात एक पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

अपघातग्रस्त कारचे दृश्य

हेही वाचा - Anna Hazare Ralegansiddhi : 'लोकायुक्त कायदा करा, अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा'

रविवारी दुपारच्या सुमारास नगर सटाणा ही बस नगरहून शिर्डीकडे जात होती. तर, मध्य प्रदेशातील महिंद्रा गाडी क्र. एमपी 10 सीबी 1236 ही पुण्याकडे चालली असताना नगर - मनमाड राज्य महामार्गावर गुहा फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की चारचाकी गाडी चक्काचूर झाली. या गाडीतील चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - Rani Mukherjee Visit Sai Temple : राणी मुखर्जीने घेतले साईंबाबांचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.