ETV Bharat / state

नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; ३ जणांवर काळाचा घाला - अहमदनगर

स्कॉर्पिओने जातेगावफाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. तसेच पंचनामा करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाता चुराडा झालेली स्कॉर्पिओ
author img

By

Published : Jun 11, 2019, 8:21 AM IST

अहमदनगर - नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ भरधाव स्कॉर्पिओने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये ३ जण जागीच ठार झाले, तर १ जण जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय ३०), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-२०), इरफान शयशोदोहा अन्सारी असे मृतांची नावे आहेत, तर अदनान निहाल अन्सारी (वय-२१) गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण धुळ्याचे रहिवासी आहेत. ते आज पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओने नगरकडे येत होते. दरम्यान स्कॉर्पिओने जातेगावफाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. तसेच पंचनामा करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Intro:अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावर पहाटे अपघातात तीन जनावर काळाचा घाला, एक जखमी.Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_road_accident_death_2019_foto1_7204297

अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावर पहाटे अपघातात तीन जनावर काळाचा घाला, एक जखमी.

अहमदनगर-पहाटेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर नगर कडे येणारी स्कॉर्पिओ जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रक पाठीमागून येऊन जोराची धडक देऊन अपघात झाला आहे .अपघातात तीन जण मयत व एक जखमी झाला आहे. अपघातात मृत आणि जखमी झालेले सर्वजण धुळ्याचे रहिवासी आहेत. घटनास्थळी सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. .जखमींना तात्काळ उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

मयत नामे-
1) ओझायर तसनीय अख्तर अन्सारी वय-30 रा.फिरदोस नगर,धुळे
2)फैसल गुलाब रब्बाली अन्सारी वय-20 रा.मछली बाजार ,धुळे
3)इरफान शयशोदोहा अन्सारी वय-20 रा.मछली बाजार ,धुळे
जखमी-
1)अदनान निहाल अन्सारी वय-21रा.तिरंगा चौक ,धुळे

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- नगर-पुणे महामार्गावर पहाटे अपघातात तीन जनावर काळाचा घाला, एक जखमी.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.