ETV Bharat / state

१०० वर्षीय नणंद भावजयींनी बजावला मतदानाचा हक्क

श्रीमती पुंजाबाई कोतकर आणि श्रीमती द्रौपदाबाई गायकवाड या नणंद भावजयींनी एकमेकींना आधार देत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला.

१०० वर्षीय नणंद भावजयींनी बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Apr 29, 2019, 3:37 PM IST

अहमदनगर - शिर्डी मतदारसंघात सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. अनेक उत्सही मतदरांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. मात्र, वृद्ध मतदारांनी निवांत वेळेत येऊन मतदान केले. अशाच १०० वर्षीय दोन आजीबाईंनीदेखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

१०० वर्षीय नणंद भावजयांनी बजावला मतदानाचा हक्क

या मतदारसंघातील श्रीरामपुर तालुक्यातील चांदेगाव येथील १०० वर्षे वयाच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीमती पुंजाबाई कोतकर आणि श्रीमती द्रौपदाबाई गायकवाड या नणंद भावजयींनी एकमेकींना आधार देत मतदान केंद्र गाठले. आणि मतदानाचा हक्क बजावला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपुर तालुक्यातील चांदेगाव येथील १०० वर्षे वयाच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीमती पुंजाबाई कोतकर आणि श्रीमती द्रोऊपदाबाई गायकवाड या नणंद भावजाई यांनी एकमेकींना आधार देत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला....Body:29 April Shirdi 100 Year-old votingConclusion:29 April Shirdi 100 Year-old voting
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.