अहमदनगर - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नेवासा तालुक्यातील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येकी १ लाख रुपयांचा कर्तव्यनिधी दिला जाणार असल्याची घोषणा यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केली आहे.
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा प्रत्येकी एक लाख 'कर्तव्यनिधी' - अहमदनगर
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा प्रत्येकी एक लाख 'कर्तव्यनिधी
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा प्रत्येकी एक लाख 'कर्तव्यनिधी'
अहमदनगर - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नेवासा तालुक्यातील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येकी १ लाख रुपयांचा कर्तव्यनिधी दिला जाणार असल्याची घोषणा यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केली आहे.
Intro:अहमदनगर- शहीद जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा एकेक लाख कर्तव्यनिधी..Body:mh_ahm_trimukhe_1_yashvant_pratisthan_17_feb_b
अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
अहमदनगर- शहीद जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा एकेक लाख कर्तव्यनिधी..
अहमदनगर- पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नेवासा तालुक्यातील यशवंत सामाजीक प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येकी १ लाख रुपयांची कर्तव्यनिधी देणार असल्याकची घोषणा यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केली आहे.
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानांना वीरमरण आले आहे. संजय राजपूत आणि नितीन राठोड अशी या शहीद जवानांची नावे आहेत. या दोघांच्याही कुटुंबीयांना यशवंत सामाजीक प्रतिष्ठानकडून ही मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता पडल्यास त्यांच्या मुलामुलींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याचीही जबाबदारी यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांची इच्छा आहे. दहशवाद्यांनी जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला आहे, त्याचा मी त्रिव्र निषेध करत यात राजकारण न आणता सर्वांनी शहीद सैनिक कुटुंबांच्या मागे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- शहीद जवानांच्या कुटुंबीयांना यशवंत प्रतिष्ठानचा एकेक लाख कर्तव्यनिधी..