ETV Bharat / state

सराफ लुटमार प्रकरणी आरोपी अटकेत, घटनेत एकाचा झाला होता मृत्यू

बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास टोळक्याने घुलेवाडीत सराफा दुकानात लुटमार केली. तेव्हा सुवर्णकाराच्या मदतीसाठी गेलेल्या अविनाश शर्मा या दुचाकीस्वारावर या आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर साई कृपा ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी झाले होते.

sarafa
सराफा लुटमार प्रकरणी आरोपी अटकेत
author img

By

Published : Feb 9, 2020, 8:34 PM IST

अहमदनगर - सराफवर गोळीबार करून लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना संगमनेरमध्ये बुधवारी घडली होती. याप्रकरणी एलसीबी पोलिसांनी रविवारी गणेश गायकवाड या आरोपीला अटक केली. या घटनेत एकाला आपले प्राण गमवावे लागले होते.

हेही वाचा - 'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'

बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास टोळक्याने घुलेवाडीत सराफा दुकानात लुटमार केली. तेव्हा सुवर्णकाराच्या मदतीसाठी गेलेल्या अविनाश शर्मा या दुचाकीस्वारावर या आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर साई कृपा ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी झाले होते. चिंतामणी यांच्याकडील चांदी असलेली पिशवी घेऊन ही टोळी नाशिकच्या दिशेने पळून गेली होते.

हेही वाचा - सूर्यमुखींनी लवकर उठावे.. अजित पवारांच्या जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या

या प्रकरणात दिपक विनायक कोळेकर (रा. सिडको, नाशिक), भरत विष्णु पाटील (रा. पंचवटी, नाशिक), निलेश, समाधान कुंडलिक गोडसे (रा. पुणे), अविनाश जगन्नाथ मारके (रा. घुलवाडी, संगमनेर) सहआरोपी आहेत. त्यांच्या शोध पोलीस घेत आहेत.

Intro:

ANCHOR_संगमनेर शहरातील घुलेवाडी परिसरात सराफांवर गोळीबार करत लाखो रुपयांचा ऐवज लुटून एकास ठार करणाऱ्या आरोपीस नगरच्या एलसीबीने अटक केली आहे..गणेश गायकवाड रा. घुलेवाडी, संगमनेर असे या व्यक्तीचे नाव आहे....

VO_या प्रकरणात त्यांने अधिकची धक्कादायक माहिती सांगितली असून सहआरोपी दिपक विनायक कोळेकर (रा. सिडको, नाशिक), भरत विष्णु पाटील (रा. पंचवटी, नाशिक), निलेश (संपुर्ण नाव माहित नाही), समाधान कुंडलिक गोडसे (रा. पुणे), अविनाश जगन्नाथ मारके (रा. घुलवाडी, संगमनेर) यांनी मिळून सराफास लुटले. तर संगनमताने (३४ प्रमाणे) खून केल्याची माहिती त्याने दिली आहे...एलसीबी पोलीस अन्य आरोपींच्या मागावर आहेत. हा आरोपी स्थानिक असला तरी, एक साथिदार शेजारील परिसर व अन्य बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे...ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यात सराफाच्या मदतीसाठी गेलेल्या अविनाश शर्मा या दुचाकीस्वरावर या आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्याचा मृत्यु झाला होता. तर, सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी झाले होते घटनेनंतर अवघ्या चार दिवसात पोलीसांनी या घटनेचा छडा लावला आहे. त्यामुळे, एलसीबी पीआय दिलीप पवार व टिमने केलेल्या कामगिरीचे अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे....

VO_याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी दि.५ सायंकाळी साई कृपा ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे त्यांचे दुकान बंद करुन घराकडे चालले होते. संगमनेरच्या घुलेवाडी पोलीस ठाण्याच्या अगदी हकेच्या अंतरावर गेले असता त्यांना एक कार आडवी झाली. त्यात गणेश गायकवाड यांच्यासह अन्य चौघे बसलेले होते. त्यातील तिघांनी गाडीच्या खाली उतरुन चिंतामणी यांच्या काचेवर वार केले होते. गाडीच्या काचा फुटल्यानंतर ते घाबरले व त्यांनी सराफास दमदाटी सुरु केली होती.दरम्यान गोळीबार व गाडीच्या फोडलेल्या काचेमुळे रस्त्यावर फोर मोठा आवाज झाला. सराफ व लुटारु यांच्यात चालेल्या झटापटीमुळे अविनाश शर्मा सराफाच्या जवळ आला असता आरोपींनी त्याच्यावर गोळी झाडली. गोळी मांडीला लागली मात्र, अंतर कमी असल्यामुळे गोळीचा वेग प्रचंड होता. ती थेट वर नाजूक भागापर्यंत गेली. परिणामी त्याचा मृत्यु झाला. दरम्यान लुटारुंनी सराफाकडील चांदीची पिशवी हिसकडून ते नाशिकच्या दिशेने पळून गेले होते....Body:mh_ahm_shirdi_fayring aaropi arrested_9_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_fayring aaropi arrested_9_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.