ETV Bharat / sports

Tokyo Olympics : गे असल्याचा अभिमान! सुवर्णपदक जिंकल्यानंतर खेळाडूचा खळबळजनक खुलासा

ग्रेट ब्रिटनचा डायव्हिंग खेळाडू टॉम डाले याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. पदक जिंकल्यानंतर टॉम याने तो गे असल्याची कबुली दिली.

tokyo olympics 2020 : diving gold medal winner Tom Daley proud to be a gay man and an Olympic champion
Tokyo Olympics : गे असल्याचा अभिमान! सुवर्णपदक जिंकल्यानंतर खेळाडूचा खळबळजनक खुलासा
author img

By

Published : Jul 27, 2021, 2:07 PM IST

Updated : Jul 27, 2021, 2:15 PM IST

टोकियो - ग्रेट ब्रिटनने टोकियो ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या तासात तीन सुवर्ण पदके जिंकली. यातील डायव्हिंग खेळाडूने जगाचे लक्ष्य वेधलं आहे. या क्रीडा प्रकारात ग्रेट ब्रिटनचा टॉम डाले याने सुवर्ण पदक जिंकले. पदक जिंकल्यानंतर टॉम याने तो गे असल्याची कबुली दिली. दरम्यान, डायव्हिंग हा जलतरणामधील एक प्रकार आहे.

ऑलिम्पिक चॅम्पियन टॉम डाले म्हणाला, "जेव्हा मी लहान होतो. तेव्हा लोकांच्या गर्दीत देखील स्वत:ला एकटाच असल्याचे फील करत होतो. मी स्वत:ला सोसायटीमध्ये फिट समजत नव्हतो. पण आता मी अभिमानाने सांगू शकतो की, मी गे आहे आणि ऑलिम्पिक चॅम्पियन देखील आहे."

  • “I feel incredibly proud to say I am a gay man and also an Olympic champion.”

    Gold medal winner Tom Daley says he hopes his performance will inspire young LGBT people to realise “you can achieve anything”.

    Read more: https://t.co/9b5sr5kcZe pic.twitter.com/XCFyZR5S7A

    — LBC (@LBC) July 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुवर्ण पदक विजेता टॉम डाले पुढे म्हणाला की, "माझी सुवर्ण कामगिरी दुसऱ्या एलजीबीटी लोकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. त्यांनी जर ठरवलं ते काहीही करू शकतील. मला आशा आहे की, एलजीबीटीमधील युवांना माझ्या यशाने नवा जोश मिळाला आहे. त्यांची विचारधारा बदलली. ते काहीही करु शकतात, हा विश्वास त्यांच्यात आला."

ब्रिटनला 1 तासांत 3 सुवर्णपदक -

टॉम डाले याने टोकियो ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी त्याचा डायव्हिंग पार्टनर मॅट ली सोबत सुवर्णपदक जिंकलं. या दोघांनी डायव्हिंगच्या 10 मीटर सिन्क्रोनाइज्ड इव्हेंटमध्ये ही कामगिरी नोंदवली. याशियाव ब्रिटनने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. तर टॉम पिडकॉकने मउंटेन बायकिंगमध्ये एक गोल्ड जिंकला.

हेही वाचा - Tokyo Olympics: सुवर्णपदकाची दावेदार नाओमी ओसाका सरळ सेटमध्ये पराभूत

हेही वाचा - VIDEO : चिमुकलीच्या वेटलिफ्टिंगची देशवासियांना भूरळ; मीराबाई चानूची देखील क्यूट प्रतिक्रिया

Last Updated : Jul 27, 2021, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.