ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलिया ओपन प्रदर्शनीय सामने : नदाल, सेरेना आणि हॅलेप विजयी - Rafael Nadal

राफेल नदाल, सेरेना विल्यम्स आणि सिमोना हॅलेप यांनी ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या प्रदर्शनीय टेनिस सामन्यांत विजय मिळवले.

Serena Williams, Rafael Nadal, Simona Halep win at Adelaide exhibition
ऑस्ट्रेलिया ओपन प्रदर्शनीय सामने : नदाल, सेरेना आणि हॅलेप विजयी
author img

By

Published : Jan 30, 2021, 6:31 AM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेला ८ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रदर्शनीय सामने खेळवली जात आहेत. राफेल नदाल, सेरेना विल्यम्स आणि सिमोना हॅलेप यांनी या प्रदर्शनीय टेनिस सामन्यांत विजय मिळवले.

अमेरिकेची २३ ग्रँडस्लॅम जेतेपदांना गवसणी घालणारी सेरेनाने नाओमी ओसाका हिच्यावर ६-२, २-६, १०-७ अशी मात केली. तर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेत्या डॉमिनिक थीम याच्यावर ७-५, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. दुखापतीतून सावरल्यानंतर नदालने पूर्वीच्याच जोशाने खेळ करत सर्वाची मने जिंकली.

महिला एकेरीत दुसऱ्या स्थानी असलेली सिमोना हॅलेप हिने अ‍ॅशले बार्टी हिचा ३-६, ६-१, १०-८ असा पराभव केला.

हेही वाचा - VIDEO: अँडी मरेची ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतून माघार

हेही वाचा - सेरेना विल्यम्स आणि नोव्हाक जोकोविचने खेळला प्रदशर्नीय सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.