ETV Bharat / sports

होबार्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट : दोन वर्षानंतर सानियाने केलं दमदार 'कमबॅक'

author img

By

Published : Jan 14, 2020, 4:04 PM IST

दोन वर्षानंतर सानिया टेनिस कोर्टवर परतली आहे. २०१७ मध्ये पार पडलेल्या चीन ओपन स्पर्धेत सानिया मैदानात उतरली होती.

Sania Mirza returns to WTA circuit with a win
होबार्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट : दोन वर्षानंतर सानियाने केलं दमदार 'कमबॅक'

होबार्ट - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट स्पर्धेत विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. सानिया आणि युक्रेनच्या नादिया किचनोक या जोडीने महिला दुहेरीत कसाना के आणि मियू काटोचा २-६, ७-६, १०-३ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नोंदवला.

  • Today was one of the most special days of my https://t.co/OmE4Vq7KlQ have my parents and my little baby boy wit me in my first match after so long..and we WON our first round.feel very grateful for the love I am receiving.. BELIEF!! Takes you places 🙃YES my baby boy,we did it💪🏽 pic.twitter.com/xxPQ4E2IFE

    — Sania Mirza (@MirzaSania) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - IND VS AUS : भारताचे शतक पूर्ण, शिखर-राहुलची जोडी मैदानात

दोन वर्षानंतर सानिया टेनिस कोर्टवर परतली आहे. २०१७ मध्ये पार पडलेल्या चीन ओपन स्पर्धेत सानिया मैदानात उतरली होती. 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक होता' असे सानियाने सामना झाल्यानंतर, ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवीन वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानिया रोहन बोपण्णा सोबत मैदानावर उतरू शकते. राजीव रामने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सानियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Intro:Body:

Sania Mirza returns to WTA circuit with a win

Sania Mirza latest win news, Sania Mirza WTA  news, WTA Sania Mirza news, सानिया मिर्झा लेटेस्ट न्यूज, सानिया मिर्झा होबार्ट इंटरनॅशनल न्यूज 

होबार्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट : दोन वर्षानंतर सानियाने केलं दमदार 'कमबॅक'

होबार्ट - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट स्पर्धेत  विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. सानिया आणि युक्रेनच्या नादिया किचनोक या जोडीने महिला दुहेरीत कसाना के आणि मियू काटोचा २-६, ७-६, १०-३ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नोंदवला.

हेही वाचा - 

दोन वर्षानंतर सानिया टेनिस कोर्टवर परतली आहे. २०१७ मध्ये पार पडलेल्या चीन ओपन स्पर्धेत सानिया मैदानात उतरली होती. 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक होता' असे सानियाने सामना झाल्यानंतर, ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवीन वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानिया रोहन बोपण्णा सोबत मैदानावर उतरू शकते. राजीव रामने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सानियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.