रॉटरडॅम - भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनेडियन जोडीदार डेनिस शापोवालोव यांनी रॉटरडॅम ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स आणि मिचेल व्हीनसचा पराभव करून अंतिम-८ मध्ये प्रवेश नोंदवला.
-
#RotterdamOpen: @rohanbopanna and @denis_shapo enter Men's Doubles quarter-finals.
— All India Radio News (@airnewsalerts) February 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
File Photo pic.twitter.com/zgqbD9cKcX
">#RotterdamOpen: @rohanbopanna and @denis_shapo enter Men's Doubles quarter-finals.
— All India Radio News (@airnewsalerts) February 12, 2020
File Photo pic.twitter.com/zgqbD9cKcX#RotterdamOpen: @rohanbopanna and @denis_shapo enter Men's Doubles quarter-finals.
— All India Radio News (@airnewsalerts) February 12, 2020
File Photo pic.twitter.com/zgqbD9cKcX
हेही वाचा - नेपाळचे वर्ल्ड रेकॉर्ड, विरोधी संघाला ३५ धावांत गुंडाळले
बोपण्णा -शापोवालोव जोडीने ऑस्ट्रेलियन जोडीवर ७-६, ६-७, १०-८ अशी मात केली. चौथ्या मानांकित बोपण्णा -शापोवालोव जोडीचा पुढील सामना गुरुवारी चौथ्या मानांकित जीन-ज्युलियन रॉजर आणि होरिया टेकाऊशी सामना होईल.