ETV Bharat / sports

माद्रिद ओपन : थीम, रूबलेवचा विजय - डोमिनिक थीम

ऑस्ट्रेलियाचा डोमिनिक थीमने अमेरिकेच्या मार्कोस गिरोन याचा ६-१, ६-३ ने पराभव करत माद्रिद ओपन स्पर्धेतील पुढील फेरी गाठली.

madrid-open-thiem-eases-past-qualifier-giron
मॅड्रिड ओपन : थीम, बेरेटिनी आणि रूबलेवचा विजय
author img

By

Published : May 5, 2021, 3:57 PM IST

Updated : May 9, 2021, 3:33 PM IST

माद्रिद - ऑस्ट्रेलियाचा डोमिनिक थीमने अमेरिकेच्या मार्कोस गिरोन याचा ६-१, ६-३ ने पराभव करत माद्रिद ओपन स्पर्धेतील पुढील फेरी गाठली. दुसरीकडे इटलीच्या मारिओ बेरेटिनी याने त्याच्याच देशाच्या फेबियो फोगनिनी याचा ६-३, ६-४ ने पराभव केला.

आंद्रे रुबलेवने पहिल्यांदा माद्रिद ओपन स्पर्धेत खेळताना टॉमी पॉल याचा ६-७ (५), ६-३, ६-४ ने पराभव करत तिसरी फेरी गाठली.

रोबटरे बटिस्टा अगुटने पहिल्या फेरीत मार्को सेसचिनाटो याचा ६-२, ६-७ (३), ७-५ ने पराभव केला. डेनिस शापालोव याने डुसान लाजोविकला ६-१, ६-३ अशा फरकाने सहज धूळ चारली.

महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित आणि दोन वेळची विजेती सिमोना हालेपचा एलिसे मर्टेसकडून ४-६, ७-७, ७-५ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. ती २०१५ नंतर प्रथमच उपांत्य फेरीआधी बाहेर पडली आहे. उपांत्य फेरीत मर्टेसचा पुढील सामना आर्यना सबालेंका हिच्याशी होणार आहे. आर्यनाने जेसिका पेगुला हिचा ६-१, ६-२ ने पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.

हेही वाचा - IPL तात्काळ का स्थगित करण्यात आलं?, गव्हर्निंग काउंसिलचे स्पष्टीकरण

हेही वाचा - IPLच्या स्थगितीनंतर आता टी-२० विश्व करंडकावरही संकट; भारताऐवजी 'या' देशात स्पर्धा होण्याची शक्यता

Last Updated : May 9, 2021, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.