ETV Bharat / sports

टेनिस : कॅरोलिना प्लिस्कोवाने पटकावले झेंगझू ओपनचे जेतेपद - zhengzhou open latest news

अव्वल सीडेड प्लिस्कोवाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सातव्या सीडेड पेट्रा मार्टिकला हरवले. प्लिस्कोवाने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिकचा ७७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-३, ६-२ असा पराभव केला. २६ वर्षीय प्लिस्कोवाचे कारकिर्दीतील हे १५ वे जेतेपद आहे. तिने या वर्षी ब्रिस्बेन, रोम आणि ईस्टबर्न या स्पर्धेची जेतेपदे जिंकली आहेत.

टेनिस : कॅरोलिना प्लिस्कोवाने पटकावले झेंगझू ओपनचे जेतेपद
author img

By

Published : Sep 16, 2019, 7:46 AM IST

नवी दिल्ली - टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कॅरोलिना प्लिस्कोवाने झेंगझू ओपनचे जेतेपद पटकावले आहे. चेक गणराज्यच्या प्लिस्कोवाचे हे यंदाचे चौथे जेतेपद आहे.

हेही वाचा - इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर १३५ धावांनी विजय, अॅशेस मालिका २-२ ने बरोबरीत

अव्वल सीडेड प्लिस्कोवाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सातव्या सीडेड पेट्रा मार्टिकला हरवले. प्लिस्कोवाने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिकचा ७७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-३, ६-२ असा पराभव केला. २६ वर्षीय प्लिस्कोवाचे कारकिर्दीतील हे १५ वे जेतेपद आहे. तिने या वर्षी ब्रिस्बेन, रोम आणि ईस्टबर्न या स्पर्धेची जेतेपदे जिंकली आहेत.

हेही वाचा - टी-२० विश्वकरंडकपूर्वी विराटचा खेळाडूंना इशारा, ५ सामन्यात स्वतःला सिध्द करा अन्यथा...

मार्टिकने याआधी प्लिस्कोवाला ४ वेळा हरवले आहे. तर, प्लिस्कोवाला एकदा विजय मिळवता आला आहे. या वर्षीच्या प्रारंभी रोलां गॅरोमध्ये मार्टिकने प्लिस्कोवाला हरवले होते.

Intro:Body:

karolina pliskova wins zhengzhou open

zhengzhou open winner, karolina pliskova news, latest tennis news, zhengzhou open latest news, झेंगझू ओपनचे जेतेपद

टेनिस : कॅरोलिना प्लिस्कोवाने पटकावले झेंगझू ओपनचे जेतेपद

नवी दिल्ली - टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कॅरोलिना प्लिस्कोवाने झेंगझू ओपनचे जेतेपद पटकावले आहे. चेक गणराज्यच्या प्लिस्कोवाचे हे यंदाचे चौथे जेतेपद आहे.

अव्वल सीडेड प्लिस्कोवाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सातव्या सीडेड पेट्रा मार्टिकला हरवले. प्लिस्कोवाने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिकचा ७७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-३, ६-२ असा पराभव केला. २६ वर्षीय प्लिस्कोवाचे कारकिर्दीतील हे १५ वे जेतेपद आहे. तिने या वर्षी ब्रिस्बेन, रोम आणि ईस्टबर्न या स्पर्धेची जेतेपदे जिंकली आहेत. 

मार्टिकने याआधी प्लिस्कोवाला ४ वेळा हरवले आहे. तर, प्लिस्कोवाला एकदा विजय मिळवता आला आहे. या वर्षीच्या प्रारंभी रोलां गॅरोमध्ये मार्टिकने प्लिस्कोवाला हरवले होते. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.